दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पुन्हा वाढ विभागीय शिक्षण उपसंचालकांचे पत्र

 दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पुन्हा वाढ विभागीय शिक्षण उपसंचालकांचे पत्र.


दिनांक 17 ऑक्टोबर 2022 रोजी अमरावती विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ व बुलढाणा यांना पत्र निर्गमित करून प्राथमिक शाळांना दिवाळीची सुट्टी ही रविवार व शासकीय सुट्टी बघता बुलढाणा जिल्हा करिता दिनांक २१ ऑक्टोबर 2022 ते 1 नोव्हेंबर 2022 व यवतमाळ जिल्ह्याकरिता 21 ऑक्टोबर 2022 ते 2 नोव्हेंबर 2022 पर्यंत जिल्ह्यांच्या सुट्ट्या दर्शविण्यात आल्या असल्याचे कळवून दिवाळीची सुट्टी ही दिनांक 21 ऑक्टोबर 2022 ते 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत वाढवून देण्याबाबत निर्देश दिले आहेत.

तरी यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2022 23 साठी दिनांक 22 ऑक्टोबर 2022 ते 7 नोव्हेंबर 2022 या कालावधीसाठी दिवाळी सुट्ट्या जाहीर करण्याबाबत नियमानुसार शिक्षणाधिकारी स्तरावरून अधिनिष्ठ सर्व व्यवस्थापनास सूचना देण्यात याव्या असे निर्देश अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक यवतमाळ व बुलढाणा यांना दिले आहेत.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.