बदली अपडेट - बदली इच्छुक बंधू-भगिनींसाठी आनंद वार्ता! उद्या सुरू होणार जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेसाठी पोर्टल

 बदली इच्छुक बंधू-भगिनींसाठी आनंद वार्ता! 

🔅Breaking News🔅

खुशखबर शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली पोर्टल सुरू होणार. राज्यभरातील शिक्षकांसाठी बदली बाबत गोड बातमी दिवाळी गोड होणार. बदली पात्र शिक्षकांना अलर्ट रहावे लागणार 

जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिये बाबत उद्या अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध होणार...

शिक्षक बदली बाबत प्रतिक्षा संपली पोर्टल उद्या सुरू होणार 

जिल्हा अंतर्गत बदली बाबत शिक्षकांची प्रतिक्षा उद्या संपणार 

      महाराष्ट्र राज्यातील  शिक्षक जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिये बाबत अत्यंत महत्त्वाची माहिती ग्रामविकास विभागातील कक्ष अधिकारी श्री इप्पर साहेब यांच्याशी संपर्क साधला असता जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिये बाबत अधिकृतरित्या प्रशासकीय कार्यवाही पूर्ण झालेली असून ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्याशी सविस्तर चर्चा करून प्रशासकीय मान्यता घेऊन जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिये बाबतचे वेळापत्रक उद्या प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. 


जिल्हातंर्गत बदली फाईलवर ग्रामविकास मंत्री महोदयांची स्वाक्षरी झाली असून बदली प्रक्रिया सुरू होईल.

 मा.गिरीश महाजन साहेबांनी बदली फाईलवर स्वाक्षरी केली असून सचिव वळवी साहेब यांना पोर्टल सुरू करण्यास सांगितले आहे.कदाचित उद्या पोर्टल सुरू होईल.

             ग्रामविकास विभागाने दुजोरा दिलेला आहे गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रातील तमाम शिक्षक जिल्हा अंतर्गत बदलीची आतुरतेने वाट पाहत होते याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग सातत्याने ग्रामविकास विभागाशी संपर्कात होती ग्रामविकास विभागाची उपसचिव श्री वळवी साहेब हे उद्या याबाबत अधिकृत पत्र प्रसिद्ध करणार आहे त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे ग्रामविकास विभागातील सूत्रांनी कळवले आहे

   याअगोदर शिक्षक यांना बदली बाबत संवर्ग निहाय कोरे अर्जाचे नमुने पाठविले आहे. आता सदर बदली अर्ज भरून आपणास गटशिक्षणाधिकारी यांच्या कडे देणे बंधनकारक आहे. 

उद्या शिक्षक बदली पोर्टल सुरू होणार असे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

अर्थात यासाठी ग्रामविकास विभागाचा शासन आदेश निर्गमित होणे आवश्यक आहे. नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

2 Comments

  1. सर आपण तेथे उपस्थित होता का?

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.