बदली अपडेट! जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यात सन 2022 शिक्षकांच्या प्रोफाइल दुरुस्तीबाबत अंतिम संधी!

बदली अपडेट! जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यात सन 2022 शिक्षकांच्या प्रोफाइल दुरुस्तीबाबत अंतिम संधी! 

 

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या चे अनुषंगाने तसेच दिनांक 17 मार्च 2022 रोजी माननीय सचिव ग्रामविकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय विषयीच्या अनुषंगाने सन 2022 करिता जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन जिल्हाअंतर्गत बदली तब्येत सुरुवात करण्यात आली आहे.

सदरील संपूर्ण बदली प्रक्रियेची प्रशासकीय तसा तांत्रिक कार्यवाही सुरळीतपणे तसेच अचूक पार पाडण्यासाठी कार्यरत सर्व शिक्षकांचे प्रोफाइल अपडेट असणे अत्यंत आवश्यक आहे तथापि काही शिक्षकांचे प्रोफाइल अपडेट करताना ओटीपी न येणे यूजर नोट एक्झिट दिलेल्या माहितीमध्ये तफावत असणे चूक असणे अशा अडचणी दिसत आहेत.

करिता सर्व शिक्षकांनी आपले लॉगिन करून उपरोक्त नमूद अथवा याव्यतिरिक्त बदली माहिती मध्ये तफावत असेल तर याबाबत लेखी अर्ज आपले संबंधित केंद्रप्रमुख यांना दिनांक एक सप्टेंबर 2022 पर्यंत सादर करावे केंद्रप्रमुख यांनी आपल्या केंद्रातील प्राप्त अर्जांची संकलन करून दिनांक दोन सप्टेंबर 2022 रोजी आपले संबंधित गटशिक्षणाधिकारी यांना सादर करावे गटशिक्षणाधिकारी यांनी प्राप्त अर्जाचे संकलन करून एकत्रित अहवाल दिनांक चार सप्टेंबर 2022 रोजी या कार्यालयास म्हणजेच शिक्षणाधिकारी कार्यालयास सादर करावा यानंतर आलेल्या माहितीचा विचार केला जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी याबाबत आपल्या स्तरावरील अधिनिस्त केंद्रप्रमुख व शिक्षक यांना सुचित करण्यात यावे.

कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही शिक्षकाला जिल्हा कार्यालयात प्रोफाइल दुरुस्तीसाठी वैयक्तिकरित्या पाठवू नये.

वरील प्रमाणे आदेश शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अकोला यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी यांना दिलेले आहेत.


या आदेशात संदर्भ म्हणून जिल्हा अंतर्गत बदली प्रशिक्षण दिनांक 29 ऑगस्ट 2022 दिला आहे.

याचा अर्थ जर अजूनही एखाद्या शिक्षकाच्या प्रोफाईल मध्ये काही तफावत चूक किंवा दुरुस्त करायची असेल तर ती शिक्षणाधिकारी लॉगिन मधून अथवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लॉगिन मधून करता येते.




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.