शिक्षकांना वरिष्ट वेतन/निवड श्रेणी तत्काळ लागू करणे बाबत शिक्षण उपसंचालक यांचें पत्र

 शिक्षकांना वरिष्ट वेतन/निवड श्रेणी तत्काळ लागू करणे बाबत शिक्षण उपसंचालक यांचें पत्र. 


शिक्षक संघटनेने दिलेल्या निवेदना नुसार वरिष्ट वेतन/निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्याबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालय नागपूर यांना प्राप्त झाले आहे. 


वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र शिक्षकांना प्राप्त होत असल्याचे संदर्भीय निवेदनात नमूद आहे प्रशिक्षण प्रमाणपत्र प्राप्त शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव प्रलंबित न ठेवता तात्काळ नियमानुसार निकाली काढावे असे आदेश नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक माननीय डॉक्टर वैशाली जामदार यांनी शिक्षण अधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक जिल्हा परिषद सर्व यांना दिले आहेत. सदर नागपूर विभागाच्या उपसंचालकाचे पत्र पुढीलप्रमाणे. नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


 

 

Post a Comment

0 Comments