राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार आवेदन ऑनलाइन मागविण्याबाबत शिक्षण संचालक माध्यमिक यांचे पत्र व अधिकृत लींक

 राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार आवेदन ऑनलाइन मागविण्याबाबत शिक्षण संचालक माध्यमिक यांचे पत्र व अधिकृत लींक. 


महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक या कार्यालयाच्या अधिकृत दिनांक 27 जुलै 2022 रोजी च्या पत्रानुसार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार आवेदने ऑनलाइन मागविण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समज आणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरवले जाते.

शैक्षणिक वर्ष 2022 साठी हे पुरस्कार वस्तुनिष्ठ निकषांद्वारे प्रदान करण्यात येणार आहेत. अवधनी सादर करू इच्छिणाऱ्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांनी अधिकृत लिंक वर अवैदनी दिनांक 28 जुलै 2022 रोजी पासून दिनांक 7 ऑगस्ट 2022 रोजी पर्यंत सादर करावी.

सदरील बाबा आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून देखील स्वतंत्रपणे सूचना लेखी आदेश निर्गमित करून सर्व संबंधित शिक्षकांपर्यंत माहिती पोहोचेल असे पाहावे. असे निर्देश माननीय महेश पालकर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग, शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक मुंबई, शिक्षण प्रमुख/ शिक्षणाधिकारी/ प्रशासन अधिकारी सर्व नगरपालिका महानगरपालिका व प्राचार्य, सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना दिले आहेत.


लिंक सुरू झाली नाही ती उद्या सुरू होईल. 

Click here


येथे क्लिक करा


सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2022 साठीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे.

वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


 

 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.