शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील शासकीय सुट्ट्यांची यादी व महावार कार्य दिन.

 शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील शासकीय सुट्ट्यांची यादी व महावार कार्य दिन.


शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा ने जाहीर केलेली प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांसाठीची शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी ची शासकीय सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे.

वरील पत्र पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील वर Download क्लिक करा.


तसेच जिल्ह्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक शाळांना सन 2022 23 या शैक्षणिक वर्षात शालेय सुट्ट्यांबाबत पत्र पुढीलप्रमाणे.
जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक उच्च प्राथमिक शाळांसाठी शैक्षणिक सत्र 2022 23 मध्ये घोषित करण्यात आलेल्या सुट्ट्या पुढील प्रमाणे.

प्रथम सत्र दिनांक 27 जून 2022 ते 20 ऑक्टोबर 2022 असे राहील.
दीपावली सुट्टी 21 ऑक्टोबर 2022 ते एक नोव्हेंबर 2022 पर्यंत राहील.
द्वितीय सत्र दोन नोव्हेंबर 2022 ते एक मे 2023 पर्यंत राहील.
शैक्षणिक सत्र 2022 23 मधील एकूण कामाचे दिवस व सुट्ट्या संबंधी विवरण तक्ता सोबत दिला आहे.
शैक्षणिक सत्र 2022 23 मध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांसाठी एकूण कामाचे दिवस 227 राहतील.
सदर सुट्ट्यांमध्ये काही बदल झाल्यास शुद्धिपत्रकाद्वारे करण्यात येईल असे देखील शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी सांगितले आहे.


वरील पत्र व विवरण तक्ता पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

1 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.