13 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना दहा लक्ष रुपये जिंकण्याची नामी संधी (आजादी का अमृत महोत्सव Quiz).

 13 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना दहा लक्ष रुपये जिंकण्याची नामी संधी (आजादी का अमृत महोत्सव Quiz). 


महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई या कार्यालयाने दिनांक पाच जुलै 2022 रोजी निर्गमित केलेल्या पत्रानुसार आजादी का अमृत महोत्सव Quiz या स्पर्धेविषयी पुढील प्रमाणे माहिती दिली आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय व केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्रालय यांचे संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव Quiz चे आयोजन 13 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांनी करता करण्यात आले आहे.

1) सदर क्वीज 17 भाषांमधून जिल्हा राज्य क्षेत्रीय व राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात येईल.

2) सदर वीज मधील विजेत्यांना खालील प्रमाणे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल.

प्रथम विजेता 10 लक्ष रुपये.

द्वितीय विजेता पाच लक्ष रुपये.

तृतीय विजेता अडीच लक्ष रुपये.

अन्य प्रोत्साहन पर बक्षिसे तीन विजेत्या संघास दोन लक्ष व चार विजेत्या संघात एक लक्ष प्रत्येकी.

3) सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपले नामनिर्देशन www.akamquiz.com या संकेतस्थळावर दिनांक 15 जुलै 2022 पर्यंत करणे आवश्यक आहे.

वरील फ्रिजमध्ये आपले कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी आपले अधिनस्त पर्याय करावे असे निर्देश विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षण अधिकारी प्रशासन अधिकारी महानगरपालिका सर्व यांना राज्य प्रकल्प समन्वयक तथा सहसंचालक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी दिले आहे.


वरील पत्र पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील वर Download क्लिक करा.

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏





Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.