पोस्ट ऑफ़िस, सादर करत आहे ३९९ ₹ मधे १० लाख रूपयांचा अपघाती विमा… Accidental term Insurance

 पोस्ट ऑफ़िस, सादर करत आहे ३९९ ₹ मधे १० लाख रूपयांचा अपघाती विमा (Accidental Insurance) … जर आपण सर्वात स्वस्त कमीत कमी प्रीमियम मध्ये जास्तीत जास्त टर्म इन्शुरन्स शोधत असाल तर आपली प्रतीक्षा संपली. 


विश्वसनीयतेसह लाभच लाभ! 


पोस्ट ऑफ़िस, सादर करत आहे ३९९ ₹ मधे १० लाख रूपयांचा अपघाती विमा… 

१ अपघाती मृत्यु -१० लाख 

२ कायमचे अपंगत्व- १० लाख 

३ दवाखाना खर्च- ६० हज़ार रुपये  

४ मुलाँच्या शिक्षण खर्च - १ लाख रुपयापर्यंत प्रती मुल (जास्तीत जास्त २ मुलाना ) 

५ अड्मिट असेपर्यंत दररोज़ १००० रुपये(१० दिवस) 

६ opd खर्च -३०००० 

७ अपघाताने पॅरालीसीस झाल्यास १० लाख

८ कूटुंबाला दवाखाना प्रवासखर्च २५०००

९ वेटिंग पीरीयड नाही.

£ वयः- १८ ते ६५ सर्वाना ३९९ ₹ वार्षिक एकच हप्ता

⛑ सर्व प्रकारचे अपघात,सर्पदंश,विजेचा शॉक,फ़रशीवरुन घसरुन पडणे,गाड़ीवरील accident असे सर्व अपघात यात cover होतात.अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या व सदर योजनेबाबत अधिक माहिती मिळवा व त्यानंतरच विमा उतरावा.नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.