शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वांकष माहितीकोश तयार करणे बाबत. Employees Master Database (EMDb) आजचा महत्त्वाचा शासन आदेश

 शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वांकष माहितीकोश 

तयार करणे बाबत. 

Employees Master Database (EMDb)

 आजचा महत्त्वाचा शासन आदेश


आज दिनांक 4 जुलै 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वंकष माहिती को तयार करणे बाबत म्हणजेच एम्प्लॉई मास्टर डाटाबेस तयार करणे बाबत पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.


अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई या कार्यालयाकडून महाराष्ट्र शासना च्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोश दरवर्षी अद्यावत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. या माहितीकोशामध्ये नियमित आस्थापनेवरील कर्मचारी व नियम नियमिते तर आस्थापनेवरील कर्मचारी तसेच तदर्थ तत्त्वावर नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचारी अशा सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्यात येणार आहे. त्याद्वारे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्व भरलेल्या व रित्त पदाच्या माहितीचा समावेश असलेला शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वांकष माहिती कोश एम्पलोयी मास्टर डाटाबेस ईएमडीबी अद्यावत करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने दिनांक एक जुलै 2022 यासंदर्भात दिनांक कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ आयडी, भविष्य निर्वाह निधी/डीसीपीएस खाते क्रमांक, पॅन क्रमांक, आधार क्रमांक, कर्मचाऱ्यांचे संपूर्ण नाव जन्म दिनांक, निवृत्तीचा दिनांक, सेवेत रुजू झाल्यानंतर चे पदनाम, कर्मचाऱ्यां चा भ्रमणध्वनी क्रमांक, कर्मचाऱ्यांचा ईमेल आयडी, सामाजिक प्रवर्ग, कर्मचाऱ्यांची जात, धर्म, स्वग्राम, दिव्यांग व्यक्ती इत्यादी काही स्वरूपाची माहिती तसेच सध्याचे पदनाम सध्याच्या पदावरील पदोन्नतीचा दिनांक, आश्वासित प्रगती योजना इत्यादी माहिती गोळा करण्यात येणार आहे. तसेच जुलै 2022 या संपूर्ण महिन्याच्या वित्तलब्धीची तपशीलवार माहिती ही गोळा करण्यात येणार आहे. माहिती गोळा करण्याकरता अर्थ व सांख्यिकी संचालनाकडून संगणकीय ऑनलाइन अज्ञावली तसेच या आज्ञावलीतील माहिती नोंदणीसाठी लॉगिन आयडी व पासवर्ड आणि माहिती भरण्याचे व आज्ञावली वापरण्यासंबंधीचे सूचना संच संबंधित कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.


तसेच माहिती भरण्याची व आज्ञावली वापरण्यासंबंधीची सूचना संच संबंधित कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात येतील शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वांकष माहिती 2022 एम्प्लॉईज मास्टर डाटाबेस 2022 मधील माहिती विहित वेळेत अद्यावत करण्यासाठी व त्याची कार्यवाही योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी राज्य शासनाने आहरण व संवितरण अधिकारी यांना पुढील वेळापत्रक व सूचना विचारात घेऊन त्यानुसार कार्यवाही करावी.

तसेच आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी सूचना देखील या शासन आदेशामध्ये नमूद केल्या आहेत.


माहिती अद्यावत झाल्याबाबतचे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने दिलेले प्रमाणपत्र माही नोव्हेंबर 2022 च्या वेतन देयकासोबत व त्यातील माहिती बरोबर असल्याबाबतचे प्रमाणपत्र माहीत फेब्रुवारी 2023 च्या वेतन देखा सोबत जोडलेली नसल्यास अशा कार्यालयांची देहाती अलिदान व लेखक कार्यालयाने कोषागार आणि नस स्वीकारता संबंधित कार्यालयांना ती योग्यतेसाठी परत पाठवावी अशा सूचना देखील या शासन आदेशात देण्यात आले आहेत.



संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.