बदली पोर्टल Update 2022, V C दिनांक ७/७/२०२२ मधील सूचना.

बदली पोर्टल Update 2022, V C दिनांक ७/७/२०२२ मधील सूचना. 


बदल्या होणारच!!  शिक्षक स्तरावरावरुन प्रोफाइल भरण्यासाठी पोर्टल बंद झाले आहे .प्रोफाईल अक्सेप्ट करण्यासाठी, अपिल करण्यासाठी चालु आहे.

 

ज्या शिक्षकांच्या दुरुस्तीसाठी राज्यस्तरावर फाइल गेली होती. त्या दुरुस्त्या होवुन येतील तोपर्यंत वाट पहावी लागणार आहे.


ज्या शिक्षकांची दुरुस्ती अभावी किंवा स्वत: होवुन येण केन प्रकारे आपली प्रोफाइल सबमिट करणे राहिले आसेल त्यानी काळजी करु नये.


 ज्या शिक्षकांचे प्रोफाईल दुरुस्ती अभावी  पेंडींग आहेत त्यांच्या सर्व दुरुस्त्या होवुन गटस्तरावरुन दिनांक ०६-०७-२०२२ ते ०८-०७-२०२२ या कालावधी दरम्यान प्रोफाइल अपडेट करुन व्हेरीफाय केले जातील.


 माझा फॉर्म राहिला म्हणुन कोणीही विचलीत होवुन जाऊ नये.


जिल्ह्यातील एकही शिक्षक प्रोफाइल अपडेशन - व्हेरीफिकेशन पासुन वंचित ठेवला जाणार नाही.


 ज्या शिक्षकानी गटशिक्षणाधिकारी स्तरावरुन केलेली दुरुस्ती मान्य नाही म्हणुन अपिल टु इओ केलेले आहे त्या सर्व शिक्षकाना दिलेल्या वेळेत सुनावणीसाठी आवश्यक त्या  पुराव्यासह शिक्षणाधिकारी (प्रा) यांचा दालनामध्ये उपस्थित राहुन आपले म्हणने लेखी व तोंडी  म्हणने मांडावे लागेल व त्याच ठीकाणी आपणास निर्णय दिल्या जाणार आहे व मा. शिक्षणाधिकारी यानी दिलेला निर्णय हा अंतिम आसणार आहे.


 जिल्ह्यातील आथवा राज्यातील कोणत्याही शिक्षकाविरुध आपणास सार्वजनिक तक्रार करायची असेल तर करु शकता. डिरेक्टरी मध्ये जाउन जिल्हा तालुका व शिक्षकाचे नाव शोधुन कोणत्याही शिक्षकाची प्रोफाइल आपणास पाहता येते. जर  इतरांच्या प्रोफाइल मध्ये काही खोटी माहिती आपणास आढळली तर आपण त्या शिक्षकाच्या प्रोफाइल वर जाउन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे बदली पोर्टलमधुनच अपिल (तक्रार) करु शकता. परंतु आपल्याकडे ठोस पुरावे असावे लागतात. पुराव्या अभ्यावी तक्रार केल्यास तक्रारदार दोषी ठरणार आहे.


 ज्या शिक्षकांच्या प्रोफाइल गटस्तरावरुन व्हेरीफाय झाल्या आहेत त्या शिक्षकानी आपल्या प्रोफाइल तात्काळ अक्सेप्ट कराव्यात आणि काही गटस्तरावरुन दुरुस्ती केली असेल व आपणास ती मान्य नसेल तर अपिल टु इओ करावे. सर्व माहिती बरोबर आसल्यास तात्काळ अक्सेप्ट करावे.


👉🏼वेळापत्रकाप्रमाणे सर्व काम सुरू आहे.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏
Post a Comment

1 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.