अनुकंपा तत्त्वावर नियुक्त्या जलद गतीने होण्यासाठी सहाय्यभूत म्हणून अनुकंपाक नियुक्तीची प्रमाणित कार्यपद्धत - शासन निर्णय

 अनुकंपा तत्त्वावर नियुक्त्या जलद गतीने होण्यासाठी सहाय्यभूत म्हणून अनुकंपाक नियुक्तीची प्रमाणित कार्यपद्धत - शासन निर्णय.

शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्यांचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबावर ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून कुटुंबास बाहेर काढण्यासाठी आणि आपत्ती जनक परिस्थितीवर मात करण्यास मदत करण्यासाठी संबंधित मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एकापात्र सदस्यास शासकीय सेवेत अनुकंपा सहानुभूती म्हणून अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येते.


अनुकंपा नियुक्तीचे सदर प्रयोजन विचारात घेता अनुकंपा तत्वावर तातडीने नियुक्ती देणे अभिप्रेत आहे. तथापि अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी अर्ज केल्यानंतर नियुक्ती मिळण्यास काही वर्षाचा कालावधी लागत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. अनुकंपा नियुक्तीच्या प्रतीक्षा सूची प्रलंबित उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती धोरणानुसार तातडीने रोजगार उपलब्ध करून दिल्यास या योजनेचे उद्देश साध्य होतील. ही बाब विचारात घेऊन अनुकंपात नियुक्तीच्या कार्यपद्धतीबाबत असणारा संभ्रम दूर करून अनुकंपा नियुक्ती प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यास सहाय्यभूत होण्यासाठी अनुकंपा नियुक्तीची प्रमाणित पद्धत (Standard Operating Procedure) प्रसिद्ध करण्याची बाब शासना च्या विचाराधीन होती त्या संबंधातील शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे.


अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना तातडीने नियुक्त देण्याच्या अनुषंगाने अनुकंपांनी तिची प्रमाणित कार्यपद्धत सदर शासन परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सन 2014 मध्ये अनुकंपा धोरणाबाबतचे यापूर्वीचे सर्व आदेश अधिक कमी करून दिनांक 26 ऑक्टोबर २०१४ च्या शासन निर्णय नवीन अनुकंपा धोरण लागू करण्यात आले तरी सन 2014 पासून आज गायतपर्यंत अनुकंपा नियुक्ती संदर्भात वेगवेगळे निर्गमित केलेल्या शासन आदेशाद्वारे अनुकंपांनी नियुक्तीच्या प्रमाणित कार्यपद्धतीचे एकत्रीकरण करून सदर कार्यपद्धती सारांश रूपाने सुलभ संदर्भासाठी खालील प्रमाणे असेल.संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Downloadनियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.