Navoday Vidyalay Result 2022 Update.
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा निकाल 2022.
दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्ग सहावी याची यादी जाहीर झाली अशा आशयाची सोशल मीडियावर मेसेज फिरत आहेत असे जवाहर नवोदय विद्यालय समितीच्या निदर्शनास आले आहे.
त्यामुळे जवाहर नवोदय विद्यालय समितीने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर एक महत्त्वाची सूचना दिली आहे की अद्यापपर्यंत वर्ग सहावीची 2022 मध्ये झालेल्या प्रवेश परीक्षेचे यादी किंवा निकाल अद्याप पर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. त्यामुळे या संदर्भातील कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये.
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा संदर्भात कोणत्याही अडचणीसाठी नवोदय विद्यालयाच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊन खात्री करण्याच्या सूचना देखील सदर सूचनेत दिल्या आहेत.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments