राज्यातील उच्च प्राथमिक ( वर्ग 6 ते 8) वर्गावरील नियुक्त शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करणेबाबत महत्त्वाचा शासन निर्णय.

 राज्यातील उच्च प्राथमिक ( वर्ग 6 ते 8) वर्गावरील नियुक्त शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करणेबाबत महत्त्वाचा शासन निर्णय.


महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आज दिनांक 27 जून 2022 रोजी राज्यातील उच्च प्राथमिक म्हणजेच इयत्ता सहावी ते आठवी वर्गावर नियुक्त शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करण्याकरता समिती गठीत करण्याबाबत पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.


सन 2019 च्या चौथ्या हिवाळी अधिवेशनामध्ये उच्च प्राथमिक म्हणजेच इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गात करता नियुक्त पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने विधानपरिषद नियम 93 या सूचना उपस्थित करण्यात आले होते. सदर सूचनेवरून चर्चेदरम्यान तत्कालीन मंत्री शालेय शिक्षण यांनी सूचना मध्ये उपस्थित विषयाच्या अनुषंगाने आयुक्त स्तरावर समितीची स्थापना करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार उच्च प्राथमिक म्हणजेच सहावी ते आठवी या वर्गाचा करता नियुक्त पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करून शिफारस करण्यासाठी समिती  पुढीलप्रमाणे गठित करण्यात येत आहे.


आयुक्त, शिक्षण - अध्यक्ष.

शिक्षण संचालक, प्राथमिक महाराष्ट्र राज्य - सदस्य.

संचालक, विद्या प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे - सदस्य.

सहसचिव/ उपसचिव, शिक्षक व शिक्षकेतर मंत्रालय मुंबई - सदस्य.

सहसचिव/ सहसचिव, ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई - सदस्य.

सहसंचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे - सदस्य सचिव.


अभ्यास समितीची कार्यकक्षा पुढीलप्रमाणे राहील.


उच्च प्राथमिक स्तरावरील 25% शिक्षकांना वेतनश्रेणी देण्यामागील पार्श्वभूमी सदर शिक्षकांच्या शैक्षणिक व्यावसायिक करते मध्ये काल अपघात झालेले बदल संबंधाने सदर शिक्षकांना सरसकट पदवीधारक वेतनश्रेणी देण्याची मागणी त्यामुळे वाढणारा आर्थिक भार आणि इतर अनुषंगिक सर्व मुद्द्यांचा सर्वंकष अभ्यास करून शासनास शिफारस करणे.

या शासन निर्णयान्वये कधी करण्यात आलेल्या अभ्यास समितीने उपरोक्त नमूद बाबींच्या अनुषंगाने तीन महिन्यात अहवाल शासनास सादर करावा.

अध्यक्ष अभ्यास समिती आवश्यकतेनुसार सादर समितीवर शासकीय अशासकीय सदस्यांना आमंत्रित करू शकतील.



संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.