NMMS 2021-22 परीक्षेचे प्रवेश पत्र उपलब्ध परीक्षा 19 जून 2022 रोजी होणार

 NMMS 2021-22 परीक्षेचे प्रवेश पत्र उपलब्ध परीक्षा 19 जून 2022 रोजी होणार.

टप्प्याटप्प्याने प्रवेश पत्र कसे प्रिंट आउट / डाऊनलोड करावे? 

परीक्षा प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी समोर दिलेल्या वेबसाईट वर क्लिक करा.

www.nmmsmsce.in


प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर शाळा/मुख्याध्यापकाचा यूजर आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करा.

आपण प्रवेश अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी आपल्याला लॉगिन झाल्यानंतर दिसेल.

यादी मधील विद्यार्थ्यांचा नावासमोर सर्वात शेवटच्या रकान्यात View असे दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर सदर विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आपणास उपलब्ध असल्यास प्रिंटर वर प्रिंट करून घेता येईल अथवा पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करणे नंतर प्रिंट करून घेता येईल.

सर्व विद्यार्थी पालक शिक्षक यांनी परीक्षेची तयारी केलेली आहेतच अजून आठ दिवस परीक्षेच्या तयारीसाठी पूर्वपरीक्षेसाठी आमच्याकडून अनेक अनेक शुभेच्छा! 

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.