जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यांना 1 मे ऐवजी 30 जून 2022 पर्यंत बदली सेवाजेष्ठता ग्राह्य धरणे बाबत शासन निर्णय.

 जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यांना 1 मे ऐवजी 30 जून 2022 पर्यंत बदली सेवाजेष्ठता ग्राह्य धरणे बाबत शासन निर्णय. 

या पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या सामान्यपणे वर्षातून एकदाच दिनांक 1 मे ते 31 मे पर्यंत करण्यात यावा अशी तरतूद करण्यात पडलेली होती सन 2019 मधील बदली प्रक्रिया 31 मे नंतर पूर्ण करण्यात आली होती त्यामुळे बदली झालेल्या शिक्षकांना 15 जून नंतर शालेय कामी हजर व्हावे लागले त्यामुळे song2019 बदली प्रक्रियेतील दुर्गम डोंगराळ भागातील कार्यरत शिक्षक हेच या पदावरील तीन वर्षाचा कालावधी दिनांक 1 मे 2022 पर्यंत पूर्ण करत नसल्यामुळे त्यांच्यावर सन 2022 मध्ये होणाऱ्या बदली प्रक्रियेत अन्याय होणार असल्याने यात सुधारणा करावी अशा स्वरूपाची निवेदने शासनाला देण्यात आली होती. 

शासनाने या निवेदनाचा विचार करून सन 2022 मध्ये होणाऱ्या बद्दल यांकरिता पदावधी ची परिगणना दिनांक 31 मे ऐवजी दिनांक 30 जून 2022 पर्यंत करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आली आहे सदर प्रमाणे पदावधी परिगणना ही केवळ सन 2022 मध्ये होणाऱ्या बदल्यांसाठी लागू असेल असे सदर शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे. 

 वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.