अर्जित रजेचे रोखीकरण सुधाररत वेतन संरचनेनुसार करणेबाबत:-आजचा ४/५/२०२२ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग चा शासन निर्णय

अर्जित रजेचे रोखीकरण सुधाररत वेतन संरचनेनुसार करणेबाबत. आजचा ४/५/२०२२ चा शासन निर्णय. 


शासन निर्णयानुसार अर्जित  रोखीकरण करण्याची २४० 

दिवसांपासून ३०० वाढवली आहे. 

शासन  निर्णयानुसार राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक महाविद्यालयातील शिक्षक/शिक्षके तर कमणचारी यांना लागू करण्यात आले आहेत.

सातवे वेतन आयोगानुसार दिनांक 1 जानेवारी 2016 पासून सर्वांची वेतन संरचना बदललेली आहे या वेतन संरचना नुसार 1 जानेवारी 2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त झालेले किंवा शासन सेवेत असताना निधन झालेल्या होणाऱ्या खासगी मान्यताप्राप्त शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना अर्जित रजा देत आहे असा प्रचार यांच्या अर्जित रजा रोखीकरण अर्जित रजा दे असलेल्या कर्मचाऱ्यांची भरती सुधारित वेतन संघटनेतील वेतन विचारात घेऊन त्यांना नियमाप्रमाणे अनुज्ञेय असलेल्या शिल्लक अर्जित रजेच्या संबंधातील रजा वेतनाची समुद्र रोख रक्कम एका रोख रकमेत रोखीने प्रदान करण्यात यावी जर संबंधित कर्मचारी दिनांक 1 जानेवारी 2016 चे 31 जानेवारी 2019 या कालावधीत सुधारित वेतन संरचने च्या आधारे शिल्लक अर्जित रजेचा सम्मूल्य रक्कम यापूर्वी प्रदा केलेली असल्यास त्यांना शासन निर्णयाच्या अनुषंगाने फरकाची रक्कम  ठोक रकमे द्वारे रोखीने कलम करण्यात येईल. 

असा निर्णय आज दिनांक 14 मे 2022 रोजी घेण्यात आला आहे संपूर्ण शासन निर्णय पुढील प्रमाणे. 


 वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.