शासकीय कर्मचाऱ्यांना आता एम एस सी आय टी ची गरज नाही.

 शासकीय कर्मचाऱ्यांना आता एम एस सी आय टी ची गरज नाही... 

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा कालावधीत संगणक हरकत प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसा आदेश दिल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी रविवारी दिला अशी माहिती कोल्हापूरच्या वृत्तपत्रात छापून आली आहे. शासन निर्णय मात्र निर्गमित झालेला नाही. सामान्य प्रशासन विभाग गोंदिया प्रमाणपत्रासाठी वारंवार तगादा सुरू होता याबाबत मागणी आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक घेतली त्यात संगणक अहर्ता एमएस-सीआयटी प्रमाणपत्र सादर करण्याची अट कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव व सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती सुजाता सैनिक यांना देण्यात आल्याचे आबिटकर यांना सांगितले. 

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक सात आगस्ट 2001 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार 1 जानेवारी 2001 रोजी किंवा त्यानंतर निवडप्रक्रिया सुरू होणाऱ्या पदांवरील नियुक्तीसाठी गट गट ब व गट क मधील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी संगणक ज्ञान विषयक अहर्ता निश्चित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करुन सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना एमएससीआयटी संगणक अहर्ता धारण करणे बंधनकारक करण्यात आले होते.

सदर शासन निर्णय गेल्या दोन वर्षापासून असून रद्द करण्यासंदर्भात सातत्याने मुख्यमंत्री व सामान्य प्रशासन विभागाकडे पाठपुरावा करून बैठक घेण्याची विनंती केली होती त्यानुसार वर्षा निवासस्थानी बैठक झाली त्यात हे प्रमाणपत्र सादर करण्याची अट कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय झाला कित्येक वर्षापासून प्रलंबित या प्रश्नाची सोडवणूक झाल्याने राज्यातील हजारो शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा दिला बद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर व्यक्त केल्याचीही अबिटकर यांनी सांगितले.


सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना एम एस सी आय टी ची अट लागू करण्यात आलेला सर्वप्रथम शासन निर्णय पुढीलप्रमाणे.वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏


 


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.