महाज्योती महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर या संस्थे कडून दिली जाणारी पूर्व तयारी प्रशिक्षण

महाज्योती महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर या संस्थे कडून दिली जाणारी पूर्व तयारी प्रशिक्षण. 

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर, शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था आहे. यावे या संस्थेमार्फत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते ते पुढील प्रमाणे. 1) पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना. 

2) JEE/NEET/MHT-CET परीक्षा पूर्व प्रशिक्षण. 

3) MPSC/UPSC परीक्षा पूर्व ऑनलाइन प्रशिक्षण. 

4) कौशल्य विकास प्रशिक्षण (Skill development). 

5) P. HD. करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (fellowship)

6) सनदी लेखापाल C A कंपनी सचिव C S परीक्षा प्रशिक्षण योजना. 

7) UPSC (नागरी सेवा) परीक्षांच्या मुलाखतीसाठी अर्थसाह्य. 

8) M. Phil विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ति(fellowship). 

9) व्यावसायिक वैमानिक (कमर्शियल पायलट) प्रशिक्षण. 

1) पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना. 

महा ज्योती नागपुर मार्फत निवड केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने लेखी परीक्षेचे संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येते तसेच व्हिडिओ स्वरूपात शारीरिक चाचणी करिता मार्गदर्शन देण्यात येते महाज्योती नागपूर मार्फत प्रशिक्षणार्थ्यांना पुस्तक संच घरपोच देण्यात येते. 
यासाठी लाभार्थी पात्रता निकष:-
१) लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. 
२) लाभार्थी हा इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील नॉनक्रिमीलेअर गटातील असावा. 
३) पोलीस भरती करीता आवश्यक शैक्षणिक व शारीरिक क्षमता पूर्ण केली असावी. 
४) महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी होणाऱ्या बदलानुसार सर्व पात्रता असणे आवश्यक राहील. 
योजनाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-
रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आधार कार्ड व शैक्षणिक गुणपत्रक. 
वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो तो समोरील वेबसाईटवर करावा. 

2) JEE/NEET/MHT-CET परीक्षा पूर्व प्रशिक्षण. 
महादेव तीन नागपुर मार्फत JEE/NEET/MHT-CET पूर्वपरीक्षा रसायनशास्त्र भौतिकशास्त्र गणित व जीवशास्त्र या विषयांचे सखोल ज्ञान हे तज्ञ व अनुभवी प्रदिक्षणा मार्फत ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. 
लाभार्थी पात्रता निकष:-
१) लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. 
२) लाभार्थी हा इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील नॉनक्रिमीलेअर गटातील असावा. 
३) JEE/NEET/MHT-CET पूर्वपरीक्षा करीता आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असावी. 
४) महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी होणाऱ्या बदलानुसार सर्व पात्रता असणे आवश्यक राहील. 
योजनाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-
रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आधार कार्ड व शैक्षणिक गुणपत्रक. 
वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो तो समोरील वेबसाईटवर करावा. 

3) MPSC/UPSC परीक्षा पूर्व ऑनलाइन प्रशिक्षण. 
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र शासनाच्या सेवेतील पदावर निवड होण्यासाठी राजी त्यातील युवक-युवती इच्छित वाचूनही विशेष करून ग्रामीण दुर्गम भागातील तसेच गरीब होतकरू उमेदवार आर्थिक अडचण सोयी-सुविधांचा अभाव तसेच शहरात चालवल्या जाणाऱ्या कोचिंग क्लासेस कडील प्रचंड फुलकर यामुळे प्रशिक्षणापासून वंचित राहतात असे आज पर्यंत च्या निकालाची टक्केवारी दिसून येते त्यामुळे महाजन ती मार्फत ऑनलाईन प्रशिक्षण मिळणार आहे. 
लाभार्थी पात्रता निकष:-
१) लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. 
२) लाभार्थी हा इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील नॉनक्रिमीलेअर गटातील असावा. 
३)  MPSC/UPSC परीक्षा करीता आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असावी. 
४) महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी होणाऱ्या बदलानुसार सर्व पात्रता असणे आवश्यक राहील. 
योजनाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-
रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आधार कार्ड व शैक्षणिक गुणपत्रक. 
वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो तो समोरील वेबसाईटवर करावा. 

4) कौशल्य विकास प्रशिक्षण (Skill development). 
महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती नागपूर या स्थापन संस्थेमार्फत नागपूर महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील 18 ते 25 वयोगटातील मधील नॉन क्रिमिलियर गटात युवक-युवतींना निवासी व अनिवासी स्वरुपाचे विविध क्षेत्रातील मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहे या प्रकल्पात महाराष्ट्रातील इतर मागास स्वर्गीय विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील बेरोजगार युवक-युवतींना नामवंत प्रशिक्षण संस्थांमध्ये विविध टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल कोर्सचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणारा युवक युवतींना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येतील. 
लाभार्थी पात्रता निकष:-
१) लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. 
२) लाभार्थी हा इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील नॉनक्रिमीलेअर गटातील असावा. 
३)  कौशल विकास सागरच किमान पात्रता आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असावी. 
४) महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी होणाऱ्या बदलानुसार सर्व पात्रता असणे आवश्यक राहील. 
योजनाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-
रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आधार कार्ड व शैक्षणिक गुणपत्रक. 
वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो तो समोरील वेबसाईटवर करावा. 

5) P. HD. करणाऱ्या विद्यार्थ्यांना छात्रवृत्ति (fellowship)
महाज्योती नागपूर मार्फत महाराष्ट्रात इतर मागास प्रवर्ग फिलिप्स जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठ महाविद्यालय संस्था यामध्ये कोणत्याही विषयात पूर्णवेळ नियमित रित्या पीएचडी करण्यासाठी कमाल पाच वर्षासाठी अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. 
लाभार्थी पात्रता निकष:-
१) लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. 
२) लाभार्थी हा इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील नॉनक्रिमीलेअर गटातील असावा. 
३)  P Hd साठी किमान पात्रता आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असावी. 
४) महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी होणाऱ्या बदलानुसार सर्व पात्रता असणे आवश्यक राहील. 
योजनाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-
रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आधार कार्ड व शैक्षणिक गुणपत्रक. 
वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो तो समोरील वेबसाईटवर करावा. 

6) सनदी लेखापाल C A कंपनी सचिव C S परीक्षा प्रशिक्षण योजना. 
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर मार्फत महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील युवक-युवतींनी सनदी लेखापाल म्हणजेच चार्टर अकाउंटंट व कंपनी सचिव कंपनी सेक्रेटरी परीक्षेच्या तयारीकरिता प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. 
लाभार्थी पात्रता निकष:-
१) लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. 
२) लाभार्थी हा इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील नॉनक्रिमीलेअर गटातील असावा. 
३)सनदी लेखापाल C A कंपनी सचिव C S परीक्षा साठी किमान पात्रता आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असावी. 
४) महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी होणाऱ्या बदलानुसार सर्व पात्रता असणे आवश्यक राहील. 
योजनाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-
रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आधार कार्ड व शैक्षणिक गुणपत्रक. 
वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो तो समोरील वेबसाईटवर करावा. 

7) UPSC (नागरी सेवा) परीक्षांच्या मुलाखतीसाठी अर्थसाह्य. 
यु पी एस सी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना एकरकमी अर्थसहाय्य केले जाणार आहे. 
लाभार्थी पात्रता निकष:-
१) लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. 
२) लाभार्थी हा इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील नॉनक्रिमीलेअर गटातील असावा. 
3) यूपीएससी कडून मुलाखतीसाठी पत्र आलेले असावे. 
योजनाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-
रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आधार कार्ड व शैक्षणिक गुणपत्रक. 
वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो तो समोरील वेबसाईटवर करावा. 

8) M. Phil विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ति(fellowship).
महादू तीन नागपुर मार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठ महाविद्यालय संस्था यामध्ये कोणते वषयात पूर्णवेळ व नियमित रित्या एम फिल करण्यासाठी कमाल दोन वर्षासाठी अर्थसाहाय करण्यात येणार आहे. 
लाभार्थी पात्रता निकष:-
१) लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. 
२) लाभार्थी हा इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील नॉनक्रिमीलेअर गटातील असावा. 
३) मान्यताप्राप्त विद्यापीठातील शैक्षणिक संस्थेत M Phil साठी प्रवेश झालेला साठी किमान पात्रता आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असावी. 
४) महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी होणाऱ्या बदलानुसार सर्व पात्रता असणे आवश्यक राहील. 
योजनाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-
रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आधार कार्ड व शैक्षणिक गुणपत्रक. 
वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो तो समोरील वेबसाईटवर करावा. 

9) व्यावसायिक वैमानिक (कमर्शियल पायलट) प्रशिक्षण. 

महा ज्योती  नागपूर मार्फत महाराष्ट्रातील घेतच इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण या कार्यक्रमांतर्गत प्रथम वर्षी 20 विद्यार्थ्यांना नागपूर फ्लाईंग क्लब मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

लाभार्थी पात्रता निकष:-
१) लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. 
२) लाभार्थी हा इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील नॉनक्रिमीलेअर गटातील असावा. 
३) व्यावसायिक वैमानिक (कमर्शियल पायलट) प्रशिक्षण करता पात्रता पूर्ण केलेली असावी. 
४) महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी होणाऱ्या बदलानुसार सर्व पात्रता असणे आवश्यक राहील. 
योजनाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-
रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आधार कार्ड व शैक्षणिक गुणपत्रक. 
वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो तो समोरील वेबसाईटवर करावा. महा ज्योती मार्फत राबविल्या जाणाऱ्या सर्व योजनांची माहिती पत्रके पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Downloadदररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा

व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा

Join Whatapp GroupThank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.