आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र, पुणे येथे करा बॅचलर इन स्पोर्टस सायन्स(BSS) आणि बॅचलर इन स्पोर्ट मॅनेजमेंट(BSM) हे दोन अभ्यासक्रम!

 आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र, पुणे येथे करा बॅचलर इन स्पोर्टस सायन्स(BSS) आणि बॅचलर इन स्पोर्ट मॅनेजमेंट(BSM) हे दोन अभ्यासक्रम! 

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढलेल्या आज दिनांक 31 मे 2022 रोजी च्या शासन निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पिकासाठी शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे एक्सपोर्ट सायन्स सेंटरच्या इमारतीचे नूतनीकरण व त्यावर अतिरिक्त मजल्याचे बांधकाम करून तेथे क्रीडा विद्यार्थ्यांसाठी वर्गखोल्या कार्यालय व इतर सुविधा निर्माण करणे तसेच संकुलातील दोन वसतिगृहे व वजन उभे करण्याचा अंदाज पत्रक व आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र पुणे येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस पासून बॅचलर ऑफ स्पोर्ट सायन्स व बॅचलर इन स्पोर्ट मॅनेजमेंट असे दोन अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे विद्यापीठाचे स्वतंत्र इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत विद्यापीठ कार्यान्वित करण्यासाठी वर्गखोल्या कुलगुरूंची कार्यालय रजिस्टर लेखा अधिकारी यांचे कार्यालय ग्रंथालय स्टाफ रूम प्रसाधनगृहे तसेच अनुषंगिक इतर सुविधा तातडीने निर्माण करण्याची आवश्यकता आहे सदर सुविधा निर्माण करण्याकरिता श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल माळुंगे बालेवाडी पुणे येथील स्पोर्ट सायन्स सेंटरच्या इमारती व अतिरिक्त दोन मजल्यांची बांधकाम करण्याच्या व तेथील दोन वसतिगृहे व भोजन गुहांचे नूतनीकरण करण्यासाठी दिनांक पंचवीस दोन दोन हजार बावीस निर्णयान्वये एकूण चौदाशे 96 लक्ष रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे तसेच त्या अनुषंगाने 28 मार्च 2022 च्या शासन निर्णयान्वये अर्थसंकल्पी तरतुदीनुसार 14 हजार अकरा लक्ष आणि खर्च किती वितरित केला आहे.

तथापि सदर इमारतीची स्ट्रक्चरल स्ताबिलिटी आयएस 2016 नुसार तपासली असता स्पोर्टस सायन्स सेंटरच्या इमारतीवर केवळ एकच मजल्याचे बांधकाम करता येत असावं स्ट्रक्चरल इंजिनियर यांनी दिला आहे त्यानुसार गुप्त इमारतीचा तळमजला चिंचणी धरण व त्यावर एक अतिरिक्त मजल्याचे बांधकाम करण्याचे निश्चित करण्यात आले आहे त्यामुळे स्पोर्ट सायन्स सेंटरच्या एक मजली इमारतीवर दोन मजल्यांचे बांधकाम करण्याची अंदाजपत्रकास यापूर्वी दिनांक 25 फेब्रुवारी दोन हजार बावीस जन्मलेल्या प्रशासकीय मान्यता तिच्या रकमेत घट होत असल्याने सुधारित अंदाज अंदाज पत्रक व आराखड्यास प्रशासकीय मान्यता या शासन निर्णयान्वये देण्यात येत आहे.


वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.