प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांतील शिक्षक संवर्गातील पदांची संच मान्यतेचे निकष सुधारित करण्याबाबत शिक्षण आयुक्तांचे पत्र

 प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांतील शिक्षक संवर्गातील पदांची संच मान्यतेचे निकष सुधारित करण्याबाबत शिक्षण आयुक्तांचे पत्र.

 संच मान्यतेचे सुधारित निकष निश्चित करताना खालील बाबी प्रस्तावित करण्यात येत आहेत.

प्राथमिक शाळांतील प्राथमिक इयत्ता एक ते पाचवी व उच्च प्राथमिक इयत्ता सहावी ते आठवी या गटातील पदासाठी केंद्र शासनाचे दिनांक 29 ऑगस्ट 2009 मधील राजपत्रातील परिशिष्ट मध्ये नमूद केल्यानुसार पदे देण्यासाठी सदर निकष विचारात घेऊन प्रस्तावित करण्यात येत आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदी विचारात घेऊन ज्या माध्यमिक शाळा पाचवी वर्ग पुस्तक आहे त्या शाळेतील इयत्ता वर्ग व नदीचा एक किलोमीटर परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्था खासगी संस्थेच्या प्राथमिक शाळेस दिनांक 2021 22 पासून जोडण्याबाबत प्रस्तावित करण्यात येत आहे.

माध्यमिक शाळांमध्ये पूर्वी विशेष शिक्षक स्वतंत्रपणे मंजूर करण्यात येत होते त्यानुसार येणारा कार्यभार विचारात घेऊन शिक्षकांच्या मनात विशेष क्रीडा कला कार्यानुभव यासाठी प्रस्तावित करण्यात येत आहे.

मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक पदासाठी सध्या असलेल्या निकषांमध्ये बदल करण्याची प्रस्तावित करण्यात येत नाही सध्या असलेले निकष योग्य आहे.

नव्याने विकसित होणाऱ्या निकषानुसार सन 2020 21 संच मान्यतेनुसार शिक्षक अतिरिक्त होत असेल तरी अशा शिक्षकांना शाळातील विद्यार्थी वाढीसाठी पुढील शैक्षणिक वर्षासाठी संधी देण्याबाबत विद्यार्थी वाढ न झाल्यास सन दोन हजार एकोणीस बावीस चार संच मान्यतेनुसार अन्य शाळेत समायोजन करणे बाबत प्रस्तावित करण्यात येत आहे.

कमी पटसंख्येच्या शाळा बंद पूर्वीच्या तरतुदीनुसार सरासरी उपस्थिती झाल्यास अनुदान बंद करणे अथवा शिक्षा अर्थ कपात करण्याची तरतूद होती सदर तरतुदी विचारात घेता प्रत्येक वर्गाची सरासरी पटसंख्या खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेत 15 व खाजगी अनुदानित प्राथमिक उच्च प्राथमिक वर्ग असणाऱ्या शाळेत 20 व खाजगी अनुदानित माध्यमिक शाळेतील 25 पेक्षा कमी असल्यास अनुक्रमे एक दोन व पाच किलोमीटर परिसरात संबंधित प्रकारच्या असल्यास अशा शाळांतील शिक्षकांचे समायोजन अन्य शाळांमध्ये करून व्यवस्थापनास सदर शाळा पुढे चालवण्याची असल्यास सदर शाळा समर्थ साहित्यात व पुढे चालू ठेवण्यास परवानगी देण्याबाबत कार्यवाही करणे व यासाठी शाळा पटसंख्या वाढवण्यास दोन शैक्षणिक वर्ष म्हणजेच सन 2021 22 व सन दोन हजार बावीस तेवीस यासाठी संधी देण्यात बाबत प्रस्तावित करण्यात येत आहे.

यासोबत परिशिष्ट मध्ये नमूद करण्यात आलेल्या निकषानुसार पदे ही शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या पटसंख्येच्या मर्यादित देय आहे.

संत 2019 20 या वर्षाच्या संचमान्यता झालेल्या नाही व आता शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यामुळे 2018 19 या संचमान्यता मंजूर असलेले सन 2019 20 विचारात घेऊन सुधारित निकष सन दोन हजार वीस एकवीस पासून लागू करणे आवश्यक राहील.



वरील संपूर्ण पत्र पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.