शिक्षकांच्या वैयक्तिक समस्या सोडविण्यासाठी जिल्हा विभाग व राज्य स्तरावर "संवाद दिन" आयोजित केला जाणार:- शासन निर्णय

 शिक्षकांच्या वैयक्तिक समस्या सोडविण्यासाठी जिल्हा विभाग व राज्य स्तरावर "संवाद दिन" आयोजित केला जाणार:- शासन निर्णय. 


महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 29 एप्रिल 2022 रोजी जिल्हा विभाग व राज्य स्तरावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी संवाद दिन आयोजित करणे बाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे तो पुढीलप्रमाणे. 

शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित विनाअनुदानित अंशत अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी प्रत्येक विभागीय स्तरावर संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे अध्यक्षतेखाली तक्रार समिती गठित करण्यात आली आहे. 

विद्यार्थी पालक व शाळा संस्था यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ संबंधित विभाग यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय स्तरावर तक्रार निवारण समित्या गठीत करण्यात आले आहेत. 

शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत मान्यताप्राप्त खासगी अनुदानित विनाअनुदानित व अंशत अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे महत्त्व व त्यामुळे समाजाचे सकारात्मक परिवर्तन होण्यामध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका विचारात घेता सदर घटकांच्या तक्रारी अडचणी त्यांच्या न्याय्य भूमिका करते मी सोडून करणे आवश्यक आहे त्यासाठी सदर शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागामार्फत संवाद दिन राबविण्याचा निर्णय या शासन आदेशानुसार घेण्यात आला आहे. 

जिल्हास्तरावरील संवाद दिन हा शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दुपार सत्रात आयोजित करण्यात येईल. 

विभाग सरीय संवाद दिन हा विभागीय शिक्षण उपसंचालक

यांचे अध्यक्षतेखाली प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी दुपार सत्रात आयोजित करण्यात येईल. 

तर राज्य स्तरावरील सोमवारी दिन हा शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे अध्यक्षतेखाली प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी दुपार सत्रात आयोजित करण्यात येईल. 

जर संवाद दिन या दिवशी सार्वजनिक सुट्टी आल्या येणारा कामकाजाचा दिवस संवाद नी म्हणून पाळण्यात येईल सदर दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वरील प्रमाणेच असतील.

 तीनही स्तरावरील संवाद दिन कार्यक्रम हा संबंधित अधिकाऱ्याच्या म्हणजेच अध्यक्षाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात येणार आहे. 

या संवाद दिनांक आपली समस्या सोडवून घेण्यासाठी संबंधित शिक्षक पटवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यास. ... 

विहित नमुन्यात अर्ज करावा लागेल. 

प्राणी प्राणी त्याची तक्रार किंवा निवेदन हे वैयक्तिक स्वरूपाचे राहील. 

तीनही स्तरावरील संवाद दिनाकरिता अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात किमान 15 दिवस आधी दोन प्रतीत पाठविणे आवश्यक राहील. 

जिल्हास्तरावरील संवाद दिला नंतर एका महिन्याने विभाग स्तरावरील संवाद दिनात अर्ज करता येईल विभागीय स्तरावरील संवाद दिनानंतर दोन महिन्यांनी राज्यस्तरावरील संवाद दिनात अर्ज करता येईल. 

संवाद दिनासाठी जिल्हा विभाग व राज्य स्तरावर स्वतंत्र ईमेल आयडी तयार करून त्यावर अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. 

सोमवार दिनांक न्यायप्रविष्ट प्रकरणे विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, ऑंटी उत्तर दिलेले आहे व देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेल्या अर्ज, वैयक्तिक स्वरूपाची नसलेली तक्रार किंवा निवेदन स्वीकारले जाणार नाहीत. 

संवाद दिनाच्या दिवशी अध्यक्ष सोबत जिल्हा स्तरावर संबंधित उपशिक्षणाधिकारी अधीक्षक व संबंधित लिपिक उपस्थित राहतील तर विभागीय स्तरावर सहाय्यक शिक्षण संचालक किंवा शिक्षण उपनिरीक्षक अधीक्षक व संबंधित लिपिक उपस्थित राहतील आणि राज्य स्तरावर शिक्षण सहसंचालक किंवा उपसंचालक अधीक्षक व संबंधित लिपिक उपस्थित राहतील. 

सोमवार दिनांक उपस्थित राहणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या परवानगीने रजा मंजूर करून घेऊन उपस्थित राहावे. 

संवाद दिनाच्या कार्यक्रमाचा आढावा त्या त्या स्तरावरील वरिष्ठ स्थर घेणार आहे. 

जिल्हास्तर आजचा आढावा विभागीय शिक्षण उपसंचालक घेतील विभाग स्तरावरील आढावा शिक्षण संचालक घेतील तर राज्यस्तरावरील आढावा शिक्षण आयुक्त घेतील. 

सर्व स्तरावरील संवाद दिनाचे कामकाज संगणकीकृत केले जाईल. 

अर्जदाराचे अकरा दिवस अंतिम उत्तर संवाद दिनानंतर शक्य तितक्या लवकर मात्र एका महिन्याच्या आत देण्यात यावे अन्यथा माननीय आयुक्त शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या कलम 3 मधील पोटकलम एक अन्वय शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत अधिसूचित केलेल्या सेवांसाठी निर्धारित केलेली कार्य मान मर्यादा येथे विचारात घेतली जाईल. 

संवाद दिनासाठी निश्चित केलेल्या तर निहाय अध्यक्ष मी संवाद दिनाकर त्याची सोबत जोडलेल्या विहित नमुन्यातील अर्ज जाला प्रपत्र व्यापक प्रसिद्धी देण्याचे निर्देश व त्यामध्ये या नमुन्यातील अर्ज स्वीकारण्यात येईल असेही घोषित करण्याचे निर्देश या पत्रानुसार देण्यात आले आहे. 
वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Downloadदररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.