नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रवेश पत्र आपल्या mobile/laptop/pc/tab वर् कसे Download करावे?

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रवेश पत्र आपल्या mobile/laptop/pc/tab वर कसे Download करावे?  


सर्वप्रथम google वर navoday vidyalay Admission card असे सर्च करा सर्च रिझल्ट मध्ये आलेल्या चौकोनी डब्यातील लिंक ला टच करा. 




आपणास पुढील विंडो ओपन होईल या स्क्रीनवर ब्लींक होणारी Please click here downloading the Admit Card for class VI Jawahar Navoday vidyalaya Selection Test 2022 schedule on 30th April 2022 वर क्लिक करा. 


आपणास पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल या विंडो मधील लाल रंगातील लिस्ट मधील पहिलेच असलेले click Here to Download Admit Card वर क्लिक करा. 

आपणास पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल या विंडो मधील रजिस्ट्रेशन नंबर डेट ऑफ बर्थ चूक नोंदवा कॅपच्या मधील अंक आणि त्यावरील क्रिया व्यवस्थित पाहून ती करून त्याचं उत्तर खाली नोंदवा व सर्वात शेवटी असलेल्या SIGN IN बटन वर क्लिक करा. 

आपणास आपला रजिस्ट्रेशन नंबर असलेली पुढील विंडो ओपन होईल या विंडो मधील Click Here to Download Admit Card वर क्लिक करा. 

आपणास पुढील प्रमाणे एक विंडो ओपन होईल या विंडोमध्ये सदर ऍडमिशन कार्ड आपलेच आहे का याची खात्री करा व सर्वात वर असलेल्या हिरव्या रंगाच्या PRINT बटन वर क्लिक करा. 

आपल्या डिवाइस मध्ये असलेले प्रिंट ऑप्शन ओपन होईल जर आपल्या डिवाइस ला कनेक्ट प्रिंटर नसेल तर आपण पीडीएफ स्वरूपात देखील आपले ऍडमिशन कार्ड आपल्या मोबाइल पीसी लॅपटॉप मध्ये सेव्ह करून ठेवू शकता व नंतर त्याची प्रिंट आउट करू शकता प्रिंटर उपलब्ध असेल तर प्रिंटर ची सेटिंग करून आपण लगेच आपल्या हॉल तिकीट ची म्हणजेच ऍडमिट कार्ड ची प्रिंट घेऊ शकता. 

वरील प्रमाणे आपण टप्प्याटप्प्याने आपल्या मोबाइल लॅपटॉप पीसी टॅबलेट इत्यादी डिवाइस वरून आपले नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे प्रवेश पत्र डाऊनलोड करू शकता. हे करत असताना काही अडचण आल्यास आपण आम्हाला संपर्क करू शकता आपणास नक्की मदत केली जाईल. 

परीक्षेसाठी पालक शिक्षक व विद्यार्थी यांना आमच्याकडून शुभेच्छा! 




दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.