शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत उर्वरित तांदूळ व धान्य आदी मला बाबत:- प्राथमिक शिक्षण संचालक यांचे पत्र

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत उर्वरित तांदूळ व धान्य आदी मला बाबत:- प्राथमिक शिक्षण संचालक यांचे पत्र. 

15 मार्च 2022 पासून इयत्ता पहिली ते आठवी च्या पात्र विद्यार्थ्यांना तयार आहार उपलब्ध करून देणेबाबत कळवले होते तथापि तांत्रिक अडचणीमुळे तांदूळ धान्यादी मालाचा पुरवठा विलंबाने झाल्याने काही शाळांमध्ये तयार आहाराचा पुरवठा वेळेत सुरू झाला आणि त्यामुळे शाळास्तरावर तांदूळ धान्यादी माळ शिल्लक राहिला सदर शिल्लक तांदूळ व धान्य आदी माल खालीलप्रमाणे वाटप करण्यात यावा. 

माहे ऑगस्ट 2019 चे माहे फेब्रुवारी दोन हजार बावीस या कालावधीत 154 दिवसाकरीता वाटप करण्यात आलेला तांदूळ व धान्यादी मालाचा शाळास्तरावर अद्याप शिल्लक असल्यास विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी पूर्वी नियमानुसार वाटप करावा. 

माहे मार्च एप्रिल दोन हजार बावीस या कालावधीत तयार आहार अशी जनावरे करता ज्या शाळांना 15 मार्चनंतर विलंबाने पुरवठा झाला आहे अशा स्थळा ग्रुप यामधील तांदूळ व धान्य आदी मालक विद्यार्थ्यांना नियमानुसार वाटप करावा. 

सदर तांदूळ धान्यादी मला वाटप करताना खालील प्रमाणे दक्षता घ्यावी. 

शाळा व केंद्रीय स्वयंपाकगृह स्तरावरील शिल्लक राहणार तांदूळ व धन्य धिमाल मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन समिती यांनी विद्यार्थ्यांना वाटपाचे नियोजन करावे. 

पूर्ण विषाणूंचा प्रादुर्भाव विचारात घेऊन गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन सोशल डिस्टंसिंग चे पालन करून टप्प्याटप्प्याने विद्यार्थी व पालकांना शाळेमध्ये बोलून शिल्लक तांदूळ व धान्य आदी वस्तूंचे विहित प्रमाणात वाटप करावे धान्याच वस्तू आणि तांदूळ सुट्ट्या स्वरूपात विक्री करण्यात येत असल्यामुळे तांदूळ घेण्यासाठी कापडी पिशवी गोणी सोबत अन याबाबत विद्यार्थी पालकांना सुचित करावे. 

तांदूळ धान्यादी मालाचा वाटपा करिता स्वयंपाकी मदतनीस यांची मदत घ्यावी. 

वाटप करण्यात आलेल्या तांदूळ व धान्याची नोंद शाळा स्तरावर घेण्यात यावी तसेच विद्यार्थी पालकांची पोत घेण्यात यावी. 



वरील प्राथमिक शिक्षण संचालक यांचे पत्र पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 




दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏


 

Post a Comment

2 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.