गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सेवा बाह्य यंत्रणे कडून उपलब्ध करून घेणार( नवीन पद भरती नाही) - शासन निर्णय

 गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सेवा बाह्य यंत्रणे कडून उपलब्ध करून घेणार( नवीन पद भरती नाही)

 - शासन निर्णय. 


नवीन पदनिर्मिती न करता सदरची कामे बाह्य यंत्रणेद्वारे काम करून घेण्यात यावे असे शासनाचे धोरण असून बाह्य यंत्रणेद्वारे काम करून घेताना अवलंब व्हायच्या कार्यपद्धती मार्गदर्शक सुचना सेवा घेण्याची काल्पनिक पदांची संकल्पना निर्माण करण्यात आली व उच्चस्तरीय समितीने मंजूर केली आहे तितकच काल्पनिक पदाचे काम बाह्य यंत्रणेने घेण्यात यावे अशा सूचना देखील या अगोदर शासनाने काढल्या याची कार्यपद्धती उच्चस्तरीय सचिव समितीच्या एकोणीस मे दोन हजार सतरा रोजी च्या बैठकीत मंजूर करून घेण्यात आली आहे. त्या सूचना पुढील प्रमाणे. 


बाह्य यंत्रणेकडून कामे करून घेताना जर अशी कामे नियमितपणे पदनिर्मिती करून केली असता ती इतका खर्च आला असता त्या खडकाच्या कमीत कमी वीस ते तीस टक्के इतकी बचत होईल अशा रीतीने करून घ्यावी सदर बचतीची नोंद प्रशासकीय विभागांनी सोबत जोडलेल्या प्र पत्रांमध्ये ठेवणे आवश्यक आह. 

बाह्य यंत्रणेद्वारे काम करून घेण्याकरता कोणतीही पदनिर्मिती केली जाणार नाही. 

बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेण्याकरता काल्पनिक पदांचे वर्गीकरण अस्सल पदे व कुशलपणे असे करण्यात आले होते सदर वर्गीकरणा मध्ये कुशल पदांमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर बहुउद्देशीय कुशल कर्मचारी माळी यासारखी अर्धकुशल पदे वरील कुशन पदांची कामे बाई यंत्राद्वारे करून घेण्याकरता काल्पनिक पदांचा प्रस्ताव शासनाने या अगोदर मंजूर केला आहे. 

मंत्रालयीन विभागात लिपिक-टंकलेखक सहाय्यक लघुटंकलेखक व सर्व कार्यालयाचे कनिष्ठ लेखापाल ही पदे नियमित वापरणे आवश्यक असल्यामुळे बाह्य हे यंत्रणेच्या गावांमधून वगळण्यात आली आहे. 

बाई यंत्रणेद्वारे कामे करून घेण्यासाठी शासनाने विहित केलेले नियम व कार्यपद्धती याचे अनुपालन करणे आवश्यक आहे. 

बाह्य यंत्रणेद्वारे कामे करून घेण्यासाठी संबंधित कार्यालयाने ज्या कंपनीत संस्थेचे काम सोडवायचे आहे त्याच्याबरोबर त्याबाबतचा करार करावा सदर करारात आवश्यकतेनुसार संबंधित विभाग कार्यालयांनी अटी-शर्ती नमूद कराव्यात या करारामध्ये कंपनी संस्थेमार्फत काम करणारे अधिकारी कर्मचारी यांच्या सेवेची कोणतेही उत्तरदायित्व शासनावर राहणार नाही याची दक्षता घ्यावी. 

बाह्य यंत्रणेद्वारे करून घ्यायच्या कामाचे प्रधान वेतन या तपशिलावर शीर्षक खाली न दाखवता कंत्राटी सेवा या शिर्षकाखाली दर्शन घेण्यात यावी तसे न केल्यास ती प्रशासकीय अनियमितता समजण्यात येईल. 

याचाच अर्थ यानंतर अकुशल व अर्धकुशल पदे शासन भरणार नाही त्या सेवा बाहेरील यंत्रणेकडून घेईल व त्या यंत्रणेला ठराविक रक्कम देईल. 

 काम करताना कमीत कमी खर्च कसा येईल याकडे शासनाने लक्ष देणार आहे. 


वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खाली Download वर क्लिक करा. 

Download



दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏


 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.