बदली संदर्भात पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश.

बदली संदर्भात पुणे जिल्हा परिषदेचे 

मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश. 


पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद जे ऑनलाईन बदली समितीचे अध्यक्ष होते त्यांनी शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या संदर्भात एक आदेश निर्गमित केला आहे या आदेशामध्ये शिक्षक व इतर कर्मचाऱ्यां च्या बदल्या करताना कोणते संवर्ग विचारात घेण्यात येईल कोणत्या संवर्गात कोणते कर्मचारी समाविष्ट असतील व त्यासाठी कोणकोणती प्रमाणपत्रे सदर कर्मचाऱ्याकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे ते हे देखील या पत्रात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. 

तसेच काही संवर्गासाठी लागू असलेले घोषणा पत्रांचे नमुने देखील सदर आदेशांच्या सहपत्र म्हणून जोडले आहे. 

तसेच बदली प्रक्रिया राबवण्यासाठी टप्प्याटप्प्याने बदली प्रक्रियेचे टप्पे कोणत्या कालमर्यादेत पूर्ण करायचे आहे यासाठी वेळापत्रक देखील सदर आदेशात निश्चित करून दिले आहे. 


 वरील पत्र व त्या सोबत असलेले सहपत्र पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


ऑनलाइन पद्धतीने बदल्या फक्त शिक्षक संवर्गातील लोकांच्या होणार आहे परंतु तू शिक्षण विभागातील इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या ऑफलाइन पद्धतीने होणार आहे आहेत हेदेखील या पत्रात स्पष्ट. 

ज्याप्रमाणे ऑनलाईन बदलीसाठी प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी संवर्ग एक दोन तीन चार तयार करण्यात आले आहे त्याच पद्धतीचे संवर्ग पद्धती इतर कर्मचाऱ्यांसाठी देखील ऑफलाईन पद्धतीने होणाऱ्या बदली प्रक्रियेत लागू असतील हेदेखील या पत्रात नमूद केले आहे. 


संपूर्ण पत्र वाचण्यासाठी आपण हे पत्र डाऊनलोड करू शकता. 




दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.