मा. रणजीत सिंह देओल (IAS) महाराष्ट्र राज्याचे नवीन शिक्षण सचिव.

 मा. रणजीत सिंह देओल (IAS)

 महाराष्ट्र राज्याचे नवीन शिक्षण सचिव. 


महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव माननीय वंदना कृष्णा ह्या सेवानिवृत्त झाल्यामुळे शिक्षण विभागाचे सचिव पद रिक्त होते. त्यांच्या जागी महाराष्ट्र शासनाने माननीय रंजीत सिंह देओल आय ए एस यांची महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण सचिव पदी नियुक्ती केली आहे. पंडित सनी देवल हे 1998 च्या बॅचचे आयएएस ऑफिसर आहेत या अगोदर ते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चे कार्यकारी संचालक आणि उपाध्यक्ष होते, तसेच ते मुंबई मेट्रोची संचालक देखील राहून गेले आहेत. 

या अगोदर त्यांनी म्हणून सुरुवात यवतमाळ जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी म्हणून केली. 
हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून देखील त्यांनी कार्यभार पाहिला आहे. 
जालना जिल्ह्याची जिल्हाधिकारी म्हणून देखील त्यांनी सेवा केली आहे. 
सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त देखील ते याअगोदर होते. 
सोशल वेल्फेअर विभागाचे आयुक्त म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. 
डायरेक्टर ऑफ सेंसुस ऑपरेशन मुंबई म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. 
वरील प्रमाणे वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या पदावर काम करणारे रणजितसिंह देओल यांची नियुक्ती राज्याच्या शिक्षण सचिव पदी झाली आहे. 
महाराष्ट्र राज्याच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या नेतृत्वात अधिकाधिक प्रगती करेल अशी अपेक्षा करूया.. 


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.