शासन मान्य संघटना तसेच प्रस्तावित संघटनांच्या बाबतीत कार्यवाही बाबत शासन निर्णय

 शासन मान्य संघटना तसेच प्रस्तावित संघटनांच्या बाबतीत कार्यवाही बाबत शासन निर्णय. 


महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व प्रशासकीय विभागाच्या अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव यांना उद्देशून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 नुसार शासन मान्यताप्राप्त संघटना तसेच नियोजित संघटने बाबत करावयाच्या कार्यवाही बाबत आज दिनांक 15 मार्च दोन हजार बावीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला आहे.  तो पुढीलप्रमाणे. .. 


या पत्रानुसार सामान्य प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या मान्यताप्राप्त संस्थांची यादी अवलोकन करून सदर यादीत मान्यताप्राप्त असलेल्या एखाद्या संघटनेच्या नावाचा समावेश राहुल गेला असेल तर अशा संघटनेच्या सर्व कागदपत्रासह सामान्य प्रशासन विभागात कळवण्याची कार्यवाही करण्यास सांगितले आहे. 

विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत संघटना ची वर्गणी आहे यादी तयार करण्यास देखील सांगितले आहे. 

 सदर संघटनांचे मागील तीन वर्षाचे आर्थिक विवरणपत्रे लेखापरीक्षण अहवालासह मागून घेण्याचे निर्देश.. 

जर एखाद्या संघटनेच्या नावात बदल असेल तर अशा प्रकारचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाच्या मान्यतेसाठी पाठवण्याची निर्देश. . 

जुन्या संघटनांना नवीन आदर्श नियमाची घटना व नियमाची प्रत उपलब्ध करून त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाची मान्यता घेण्याचे निर्देश. . 

प्रत्येक वर्गाची एक संघटना कार्यरत असल्या बाबतची दक्षता घ्यावी जिल्हानिहाय संवर्गनिहाय संघटनेचे प्रस्ताव सादर करू नयेत प्रत्येक प्रस्तावित संघटनेकडून महाराष्ट्रात तक्षक सेवा परिरक्षण म्हणजेच मेस्मा चे उल्लंघन होणार नाही असे शपथपत्रात नमूद करून घेण्याचे निर्देश. . 

शासन मान्य संघटना व संबंधित मंत्र्यांनी प्रशासकीय विभागाने  सनियंत्रण करण्याचे निर्देश. . 

मंत्रालयीन प्रशासकीय विभाग यांनी सदर बाब आपल्या अधिनस्त सर्व कार्यालय आस्थापना यांच्या निदर्शनास आणण्याबाबत चे  निर्देश. . 

वरील सर्व माहिती दिनांक 30/06/2022 पर्यंत सादर करण्याचे निर्देश. 

वरील प्रमाणे सर्व प्रकारचे निर्देश आजच्या सदर शासन निर्णय अन्वय शासनाच्या सर्व विभागास देण्यात आले आहे. 



अधिक माहिती जाणून घेण्यासाठी/ शिक्षण विभाग संदर्भातील शासन निर्णय मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! 



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा

Join Whatapp Group


धन्यवाद! 





Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.