केंद्र प्रमुखांची पदे स्पर्धा परीक्षा मधून भरण्याबाबत चा शासन निर्णय

केंद्र प्रमुखांची पदे 

स्पर्धा परीक्षा मधून भरण्याबाबत चा 

शासन निर्णय.. 


महाराष्ट्रातील केंद्रप्रमुख यांची अनेक पदे म्हणजेच जवळपास 80 ते 90 टक्के पदे ही रिक्त आहेत किंवा येणाऱ्या काही महिन्यात रिक्त होणार आहेत. एवढी सारी पदे रिक्त असून त्यामुळे प्रशासन यंत्रणेवर खूप मोठा ताण येत आहे. एका केंद्रप्रमुखाकडे अनेक केंद्र ची जबाबदारी देण्यात आली आहे किंवा शाळेत शिकवणारे शिक्षक किंवा इतर शिक्षकांकडे केंद्र प्रमुख होऊन काम करण्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. याचे कारण असे की या अगोदर सेवा सेवा जेष्ठता पाहून केंद्रप्रमुख म्हणून बढती दिली जायची परंतु 16 फेब्रुवारी 2018 च्या शासन निर्णयानुसार केंद्र प्रमुखांची पदे स्पर्धा परीक्षा मधून भरण्यात येणार आहेत तरी शासन निर्णय पुढील प्रमाणे. 




शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी त्याची सुस्पष्ट प्रिंटआऊट काढण्यासाठी पुढील Download वर क्लिक करा.... 


Download


अधिक माहिती जाणून घेण्यासाठी/ शिक्षण विभाग संदर्भातील शासन निर्णय मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ... 



व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao




नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group




धन्यवाद! 


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.