आजचे महत्वाचे ७ शासन निर्णय/आदेश

 आजचे महत्वाचे सहा शासन निर्णय/आदेश

१) सातव्या वेतन आयोगानुसार दिनांक 31 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 कालावधी सेवानिवृत्त सेवानिवृत्ती वेतन धारकांना सुधारित अंशी करण्याचा लाभ देण्याबाबत मार्गदर्शक सूचना या पहिल्या जीआर मध्ये देण्यात आलेले आहे त्या खालील प्रमाणे. 

वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download

२) महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने आज दिनांक बावीस मार्च दोन हजार बावीस रोजी आर्थिक वर्ष 2021 22 कर निर्धारण वर्ष दोन हजार बावीस तेवीस करिता केंद्र शासनाचे आयकर कपातीचे परिपत्रक निदर्शनास आणणे बाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे तो खालील प्रमाणे. 

वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download

३) 

वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download

४) गुणवंत मुला मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेत सुधारणा करणेबाबत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांनी आज पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे. . 

वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download

५) आर्थिक वर्ष 2021 22 करता राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान राज्य प्रकल्प संचालनालय रुसा मुंबई यांना निधी वितरित व आहरीत करण्यास मंजुरी देणे बाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांनी पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे. . 

वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download

६) महाराष्ट्र राज्यातील माननीय मंत्री व माननीय राज्य मंत्री यांच्या पालक मंत्री म्हणून जिल्हा निहाय नियुक्त्या संदर्भात सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन यांनी एक शासन आदेश निर्गमित केला आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून धनंजय पंडितराव मुंडे यांची तर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून श्री प्राजक्त प्रसादराव तनपुरे यांची नियुक्ती नेमणूक करण्यात आहे. असे या शासन निर्णयात नमूद केले आहे. 

वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download

७) 

वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी/ शिक्षण विभाग संदर्भातील शासन निर्णय मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ... 

व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा

Join Whatapp Group

धन्यवाद! 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.