नवीन परिवीक्षा धोरणाबाबत शासन निर्णय (New Policy for Probation Period)

 नवीन परिवीक्षा धोरणाबाबत शासन निर्णय.. 

New Policy for the Employees on Probation Period Government of Maharashtra. 


एखादा कर्मचारी किंवा अधिकारी जेव्हा प्रथम नियुक्त करण्यात येतो. तेव्हा सुरुवातीलाच त्यांना कायमचा नियुक्ती आदेश दिले जात नाहीत त्याच्या पदासाठी निश्चित परिवीक्षा कालावधी पर्यंत त्यांना तात्पुरता आदेश मिळतो आणि या कालावधीमध्ये त्यांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन होऊन जर तो त्या पदासाठी योग्य असेल तरच कार्यक्षम असेल तरच त्या पदावर त्याला कायमची नियुक्ती दिली जाते.

सदर परिवीक्षा कालावधी साठी शासन वेळोवेळी आपले धोरण जाहीर करते, त्यासाठी नियम जाहीर करते. यासंदर्भात 22 जून 2021 रोजी महाराष्ट्र शासनाने एक शासन आदेश निर्गमित करुन परिवीक्षा कालावधीसाठी नवीन नियम जारी केले आहेत हे सर्व नियम जाणून घेण्यासाठी सदर शासन आदेश आपण उपलब्ध करून देत आहोत.. 

सदर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.. 

Download


वरील Download वर क्लिक करून आपण सदर शासन निर्णय डाऊनलोड करू शकता तो आपणाकडे जतन करून ठेवू शकता किंवा त्याची प्रिंट देखील काढू शकता.. 



शासन निर्णय डाऊनलोड करा आणि माहीत करून घ्या.. 

परिवीक्षा धोरणाचा उद्देश काय आहे? 

परिक्षात धोरणाची व्याप्ती किती आहे? 

सदर परीक्षा धोरणाची अंमलबजावणी कोणत्या दिनांकापासून होणार? 

यापूर्वी महाराष्ट्र शासनाने परीक्षा धोरणाबाबत कधीही आणि कोणकोणते जीआर म्हणजेच शासनादेश काढलेली आहेत? 

परिविक्षा कालावधी मध्ये सदर अधिकारी कर्मचाऱ्या ला कोण कोणत्या गोष्टी पूर्ण कराव्या लागतील? 

परिविक्षा कालावधी साठी नियुक्ती आदेश कोणकोणत्या गोष्टी नमूद करणे आवश्यक आहे? 

परिविक्षा कालावधी मध्ये कोणकोणते कार्यपूर्ती अहवाल पूर्ण करावी लागतील? 

परिविक्षा कालावधी मध्ये सदर अधिकारी कर्मचाऱ्यास किती व कशा रजा मिळतील? 

कोणती प्रशिक्षण पूर्ण करावे लागते? 

परिविक्षा कालावधी मध्ये वाढ कोणत्या कारणांमुळे होऊ शकते व ती किती होऊ शकते? 

सदर अधिकारी-कर्मचाऱ्यांची कार्यरत असताना पुन्हा दुसऱ्या पदावर नियुक्ती झाल्यास परिवीक्षा कालावधी आणि परिविक्षा नियम कोणते असतील? 

परिविक्षा कालावधी मध्ये वेतन निश्चिती आणि वेतनवाढ कशा पद्धतीने मिळेल? 

या व अशा परीक्षा कालावधीत संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी होईल शासन निर्णय डाऊनलोड करा.. 



अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao  ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! 


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.