मराठी भाषा गौरव दिन

मराठी भाषा गौरव दिन.. 


कवी वि वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जन्म दिनांक 27 फेब्रुवारी निमित्त दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. कवी कुसुमाग्रज यांना मराठी साहित्याचा मानदंड मानले जाते जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन/ मराठी भाषा दिन/ जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यात साजरा केला जातो.

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.