महात्मा गांधी यांचे पुण्यतिथि निमित्त कोणते कार्यक्रम राज्य, जिल्हा व शाळा स्तरावर आयोजित करायचे आहे? शासन परिपत्रक

महात्मा गांधी यांचे पुण्यतिथि निमित्त कोणते कार्यक्रम राज्य, जिल्हा व शाळा स्तरावर आयोजित करायचे आहे? शासन परिपत्रक 


Download  


महात्मा गांधी यांची पुण्यतिथि निमित्त राज्य स्तरावरून ऑनलाइन व्याख्यानमाला आयोजित करण्यात येणार आहेत.

3H ( Heart, Hand And Head) मजबूत करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

सर्व शाळेत प्रतिमापूजन होइल.

आपले घर आणि परिसर स्वच्छता करावी.

वर्ग १ ते ५ साठी महात्मा गांधी यांना आवडणाऱ्या प्रार्थना, भजने व वेशभुषा  एकपात्री अभिनय.

घरातील कामे स्वतःचे स्वतः करणे व स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करणे, दिवसभरातील उत्कृष्ट कृतीचे सादरीकरण करणे.

वर्ग ६ वी ते ८वी साठी स्वावलंबन, स्वच्छता, प्रामाणिकपणा, खरे बोलणे, नीटनेटकेपणा, इतरांना कामात केलेली मदत यासंबंधी दोन मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करणे.

नववी ते बारावी साठी स्वतःची आवड, छंद, याचा विचार करून हस्त उद्योगाची माहिती घेऊन दोन मिनिटाचा व्हिडिओ अपलोड करणे.

मातृभाषेतून शिक्षण या विषयावर परिसंवाद...

अहिंसा या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे.

अहिंसात्मक वृत्ती काळाची गरज..

उचललेस तू मूठभर साम्राज्याचा खचला पाय..

चलेजाव चळवळ..



अधिक माहितसाठी संपुर्ण शासन परिपत्रक डाऊनलोड करावा...


धन्यवाद!

अशा महत्वाच्या शासन परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी नियमीत भेट दया pradipjadhao.com ला..


व्हिडिओ साठी..

https://youtube.com/c/pradipjadhao

Post a Comment

2 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.