बेरोजगार तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. 

भारतीय कृषी संशोधन संस्था येथे फक्त 10 वा वर्ग उत्तीर्ण झालेल्या तरुणांसाठी तब्बल 641 पदांसाठी केंद्र शासन नियमनुसार नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.


त्याविषयी संपुर्ण जाहिरात खालील Download वर क्लिक करून डाऊलोड करा...


Download 


वरील जाहिरात डाऊलोड करा आणि जाणून घ्या...

कोण कोण अर्ज करू शकतो?

अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता काय?

कोणत्या प्रवर्ग साठी किती जागा आहेत?

अर्ज करण्याची अंतिम तारीख किती आहे?

पदांसाठी किती वेतन मिळेल?

 कोणत्या प्रवर्गासाठी किती वयोमर्यादा आहे?

पदाभरती साठी द्यावयाच्या परीक्षेचा अभ्यास काय आहे?


या व इतर प्रश्नांच्या उत्तरासाठी वरील जाहिरात डाउनलोड करा..


धन्यवाद!

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.