चला शिकूया इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून - Part Of Sentence - Subject

चला शिकूया इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून - Part Of Sentence - Subject - कर्ता. 

या अगोदर आपण एकूण आठ शब्दांच्या जाती बद्दल सविस्तर माहिती पाहिली.

आजपासून हे शब्द वाक्यात वापरले असता वाक्यात कोणती भूमिका निभावतात हे पाहणार आहोत.

मुख्यतः वाक्य 

कर्ता (Subject) 

कर्म (object) 

क्रियापद ( verb)

राहिलेले वाक्य ( complement)

या चार मुख्य घटकांचे मिळून वाक्य तायार होते वाक्यात त्यांचे कार्य हे वेगवेगळे आहेत.

मराठीमध्ये यांचा क्रम पाहायला गेल्यास तो.

कर्ता + कर्म + पूरक/राहिलेले वाक्य + क्रियापद 

असा आहे तर

तेच इंग्रजी मध्ये त्यांचा क्रम पाहायला गेल्यास तो

Subject + verb + object + complement

असा आहे.


Subject - कर्ता


सर्वसाधरणपणे विधानात्मक वाक्य ही कर्त्याने सुरू होते. इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषेत कर्ता हा वाक्यात सर्वप्रथम येतो.

वक्यात जो क्रीया करतो तो (नाम/सर्वनाम/नाम म्हणून वापरलेला शब्द समूह) त्याला कर्ता असे म्हणतात.

The Noun/Pronoun/the phrase used as Noun who act in the sentence is called Subject.

For example...

She studies hard.

Vinod plays cricket.

The students in the school pray for the victims.


कर्ता हा कर्तरी वाक्यात सर्वप्रथम तर कर्मणी वाक्यात सर्वात शेवटी आलेला असतो किंवा बहुतांश कर्मनी वाक्यात कर्त्याचा उल्लेख नसतो.


धन्यवाद!!


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.