१० वी व १२ वी ची परीक्षा देणाऱ्या आनंदाची आणि अतीशय महत्त्वाची बातमी

१० वी व १२ वी ची परीक्षा देणाऱ्या आनंदाची आणि अतीशय महत्त्वाची बातमी..

महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री यांनी विधान सभेत घोषित केल्याप्रमाणे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा परीक्षेचा अर्ज हा आँनलाईन परीक्षा सुरु होण्याच्या एक दिवस आगोदर पर्यंत देखील भरता येणार आहे..


यामुळे कोणताही विद्यार्थी तांत्रिक अडचणी मुळे परीक्षेपासून वंचित राहणार नाही.


उशिरा अर्ज केल्यामुळे कोणतेही अतिरिक्त शुल्क देखील त्या विद्यार्थ्याला लागणार नाही..आपल्या twitter account वर मा वर्षा गायकवाड यांनी याबद्दल सविस्तर ट्विट केले आहे ते संपुर्ण ट्विट पहाण्यासाठी खालील Click here वर क्लिक करा..

Click here 


महाराष्ट्राच्या विधासभेत बोलतांना त्यांनी ही महत्त्वपूर्ण माहीती दिली आहे. वरील Click here वर क्लिक करून त्या नेमक्या काय बोलल्या याचा व्हिडिओ देखील आपण पाहू शकता.


यासारखी महत्वाची शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी Google search करा pradipjadhao.com


धन्यवाद!

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.