चला शिकूया इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून अंतर्गत Parts of Sentence - Object कर्म

 चला शिकूया इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून अंतर्गत Parts of Sentence - Object - कर्म

वाक्यातील तिसरा भाग म्हणजे कर्म होय..

जो क्रीया करतो तो कर्ता...


क्रियदर्शक शब्द/शब्दासमुह म्हणजे क्रियापद..

आणि

ज्यावर क्रीया घडते किंवा क्रियेचा परिणाम ज्यावर होतो त्याला कर्म असे म्हणतात.

The things on which effect of the action is done called the object in the sentence.

For example..

I wrote a letter.

He invited me.


कर्माचे दोन प्रकार पडतात १) प्रत्यक्ष कर्म - direct object

२) अप्रत्यक्ष कर्म - indirect object.

जे कर्म प्रत्यक्ष वस्तू, व्यक्ती, स्थळ ई. चा निर्देश करते ते प्रत्यक्ष कर्म तर सर्वणामाची द्वितीया जेव्हा कर्म म्हणून वापरले जाते म्हणजेच प्रत्यक्ष त्या वस्तू व्यक्ती स्थळ ई चा निर्देश वाक्यात झालेला नसतो अशा कर्मास अप्रत्यक्ष कर्म असे म्हणतात.

गरजेनुसार वाक्यात प्रत्यक्ष कर्म व अप्रत्यक्ष कर्म वापरलेले असते. वाक्यात दोनपैकी एक किंवा दोन्ही कर्म असू शकतात.

When direct things, person, place etc. are mentioned that is the direct object but the pronoun instead of those thing is used that is indirect object.

As the need of the sentences the direct object or indirect object or both the objects are used in the sentence.

She cooked rice. (Direct object)

Raju called me. (Indirect object)

Vivek is writing him a letter. (Both)

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.