अधिकारी कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल संदर्भात महत्वाचा शासन निर्णय

 अधिकारी कर्मचारी यांचे गोपनिय अहवाल आता मार्च ऐवजी डिसेंबपर्यंत भरण्या संदर्भातील शासन निर्णय/आदेश.

महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या 17/12/2021 या शासन आदेशानुसार शासकिय/निमशासकीय अधिकारी कर्मचारी  अधिकारी कर्मचारी मूल्यमापन करण्यासाठी दर वर्षी गोपनीय अहवाल भरले जातात आतापर्यंत ते दर वर्षी 31 मार्च पर्यंत भरण्याची पद्धत होती. परंतू दिनांक 17/12/2021 रोजी महाराष्ट्र शासनाने एक आदेश काढून ते वर्षा अखेर डिसेंबपर्यंत भरण्याचे आदेशात सांगितले आहे.

संपुर्ण शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा आणि जाणून घ्या सविस्तर माहिती.


Download


गोपनीय अहवाल तयार करण्याचे वेळापत्रक कसे असेल?

गोपनीय अहवाल कोणकोणत्या गोष्टी साठी आवश्यक आहे?

गोपनीय अहवालावर कोणकोणत्या गोष्टी अवलंबून असतात?

या आणि यासारख्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वरील शासन निर्णय डाऊनलोड करा....


अशा महत्वूर्ण शासन निर्णय मिळवण्यासाठी Google search करा pradipjadhao.com .,.


धन्यवाद!

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.