रजा मार्गदर्शिका 2026 व सर्व प्रकारच्या रजा संदर्भातील सर्व GR शासन निर्णय/आदेश एकाच ठिकाणी रजा अर्ज Pdf

 सर्व प्रकारच्या रजा संदर्भातील सर्व GR/शासन निर्णय/आदेश एकाच ठिकाणी..

महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम, १९८१ पीडीएफ डाउनलोड. 

(दिनांंक २८ जानेवारी २०२५ पर्यंंत सुुधाारित)

Download

रजा मार्गदर्शिका 2026 पीडीएफ डाउनलोड.

Download

नैमित्तिक रजेच्या मागे व पुढे रविवार आणि तार्वजनिक सुट्ट्या जोडून घेण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 24 मार्च 1982 रोजी पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.

शासन निर्णय

शासन निर्णय, वित्त विभाग क्र. एलव्हीई १४८१/सीआर-२७४/एवईआर-९, दिनांक २० मार्च १९८१ अन्वये, नैमित्तिक रणेच्या मागे आणि/किंवा पुढे कितीही रविवार आणि/किंवा सार्वजनिक सुट्टया जोडून घेण्याची तसेष नैमित्तिक रणांच्यामध्ये येणा-या एक किंवा अधिक सुट्ट्या नैमित्तिक रजांना जोडून घेण्याची जी परवानगी दिलेली होती ती आता कायम  स्वरूपात चालू ठेवण्याचा शासन आदेश देत आहे. तथापी, एकावेळेस नैमित्तिक रजा व सुट्ट्या मिळून होणारा एकूण कालावधी सात दिवसांहून अधिक होता कामा नये व अपवादात्मक परिस्थितीतष केवळ ही मर्यादा दहा दिवसांपर्यंत वाढवून देण्याबाबतची पूर्वीची शर्त तशीष कायम राहील.

या आदेशाची इंग्रजी प्रत सोबत जोडली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


व्यं दे पानते, 

प्रशासनाचे उप सचिव


त्यात्या प्रकारच्या रजा संदर्भातील शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी त्या प्रकाराखालील Download वर क्लिक करा.


शिक्षण सेवक कालावधीतील रजा शासन निर्णय.

Download


रजा संदर्भात सेवा आणि शर्ती अधिनियम १९८१👇

Download


रजे संदर्भात काही नवीन नियम..👇

Download


प्रसूती रजा कालावधी आणि अटी..👇

Download


बालसंगोपन रजा शासन निर्णय..👇

Download


विशेष बालसंगोपन रजा शासन निर्णय.. 👇

Download


पितृत्व रजा संदर्भातील शासन निर्णय..👇

Download


सेवापुस्तक, रजा, व पेन्शन संदर्भातील शासन निर्णय.. 👇

Download


असाधारण रजा वेतनवाढ संदर्भात शासन निर्णय..👇

Download


संघटना रजा संदर्भातील शासन निर्णय..👇

Download


कोरोना झाल्यामुळे मिळणाऱ्या विशेष रजा बाबत..👇

Download


कर्करोग रजा बाबत

Download


रजा नियम 

Download


विकलाांग अपत्य असलेल्या राज्य 

शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष बाल 

सांगोपन रजा मंजूर करणेबाबत GR

Download


संपूर्ण रजा मार्गदर्शिका. 

Download


प्रसुती रजा संदर्भात सेवा कालावधीची अट 

वगळण्याबाबत GR

Download


पुरुष बाल संगोपन रजा शासन आदेश

Download


रजा नियम संक्षिप्त स्वरूपात

Download


अर्जित रजा संपूर्ण प्रस्ताव.

Download

किरकोळ रजा अर्ज पीडीएफ डाउनलोड.

Download

अर्जित रजेचा अर्ज

Download


बऱ्याच वेळा आपल्याला रजा आवश्यक असतात परंतु  त्या घेण्यासाठी नेमके कोणते नियम लागू आहेत हे आपल्याला माहीत नसतात त्यामुळे रजे संदर्भातील महत्त्वाचे एकूण दहा शासन निर्णय/आदेश आपल्यासाठी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. वरील विषया खालील Download वर क्लिक करा आणि संबधीत शासन निर्णय डाऊनलोड करा.

वरीप्रमाणे अतिशय उपयोगी शासन निर्णय/आदेश मिळवण्यासाठी Google search करा pradipjadhao.com .


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

टिप्पणी पोस्ट करा

62 टिप्पण्या

  1. मुलांच्या शैक्षणिक कारणासाठी कोणत्या प्रकारची रजा लागू होते?

    संगोपन राजेसाठी फक्त संगोपन (म्हणजे अधिकारी फक्त वैद्यकीय कारण बघतात) म्हणजे नेमकं काय कारण हवंय ?
    ज्यांची मुलं आजारी असतात त्यांनाच रजा मिळते का?

    उत्तर द्याहटवा
  2. CL एकाला एक लागुण किती दिवस घेता येते.G Rअसेल तर टाका

    उत्तर द्याहटवा
  3. सर प्राथमिक शिक्षकांना यातील नेमक्या कोणत्या रजा लागू आहेत.. आम्हाला फक्त 12 अर्जित व 10 किरकोळ रजा लागू आहेत असे प्रशासन सांगत राहते

    उत्तर द्याहटवा
  4. कॅन्सर रजे कशी घ्यायची या बाबत माहिती आसेल तर pl सांगा

    उत्तर द्याहटवा
  5. प्रसूतिरजेवर रजेवर असतांना 1 जुलैला मिळणारी वेतनवाढ लागू होईल का

    उत्तर द्याहटवा
  6. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया या विषयाचा स्वतंत्र जीआर आहे का नसेल तर तशी तरतूद कुठल्या कायद्यात आहे ते सांगावे.
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  7. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया रजा या विषयाचा स्वतंत्र जीआर आहे का नसेल तर तशी तरतूद कुठल्या कायद्यात आहे ते सांगावे.
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  8. धन्यवाद, सर मला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया रजा जी आर
    vskumbhare@gmail.com या मेल पाठवाल का खूप खूप मदत होईल

    उत्तर द्याहटवा
  9. धन्यवाद सर पण मेल मिळाला नाही
    vskumbhare@gmail.com पुन्हा पाठवु शकाल का

    उत्तर द्याहटवा
  10. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया रजा not found

    उत्तर द्याहटवा
  11. It relates to compensation, not to leave कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया

    उत्तर द्याहटवा
  12. प्रसूती रजेच्या कालावधीत दिवाळी सुटी आली तर सदर रजेत वाढ होते का ? असेल तर मार्गदर्शन करावे . किंवा आपण घेतलेल्या रजेच्या दरम्यान शासकीय सुट्या आल्या तर आपल्या रजेत वाढ होत असते का ? त्या संदर्भातील शासन निर्णयान असेल किंवा इतर काही शासन पत्र असेल तर मार्गदर्शन करावे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. रजेच्या मध्ये कुठली सुट्टी आल्यास रजेत वाढ होत नाही..

      दिवाळीच्या सुट्टी वाढवून घ्यायची असल्यास सुट्टी लागण्यापूर्वी रुजू व्हावे लागेल व सुट्टी संपल्यानंतर परत राहिलेली रजा घ्यावी लागेल

      हटवा
  13. माझी ऑर्डर आलेली आहे..मी जॉईन पण झाले काल..माज बाळ दीड महिन्याच आहे तर मी कोणत्या सुट्ट्यांचा लाभ घेऊ शकते का किव्वा मला कोणत्या सुट्ट्या घेता येईल...म्हणजे काही झालं तरी मला ३ महिने तरी सुट्टी हवी आहे ..काय मार्गदर्शन कराल तुम्ही यावर मला? किव्वा मी असाधारण रजा घेतली तर माज भविष्यात काय नुकसान होऊ शकत..?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपल्याला असाधारण रजा घ्यावी लागेल सदर रजा विना पगारी असेल जेवढे दिवस रजा घेतली तेवढे दिवस परियाविक्षाधीन कालावधी वाढेल

      हटवा
  14. पती-पत्नी शासकीय कर्मचारी असल्यास पतीला प्रितुत्व रजा मिळते का???? जीआर असल्यास कळवा

    उत्तर द्याहटवा
  15. सर, पत्नी ची प्रसूती नंतर काळजी घेण्याकरिता किती दिवसांची रजा मिळेल.

    उत्तर द्याहटवा
  16. सर पँरालिसीस साठी किती दिवस रजा कालावधी आहे??

    उत्तर द्याहटवा
  17. एक जुलै रोजी किरकोळ रजा घेता येते का

    उत्तर द्याहटवा
  18. 1 एक जुलै रोजी किरकोळ रजा घेता येते का

    उत्तर द्याहटवा
  19. एक जुलै रोजी किरकोळ रजा घेता येते का त्यामुळे वेतनवाढीवर काय परिणाम होऊ शकतो.

    उत्तर द्याहटवा
  20. पत्नी ची प्रसूती काळात पुरुष कर्मचाऱ्याला तिची देखभाल साठी सुट्ट्या मिळतात का....?

    उत्तर द्याहटवा
  21. सर महिला शिक्षिका गणवेश जि आर असेल तर पाठवा

    उत्तर द्याहटवा
  22. शिक्षणसेवक कालावधीत अर्जित रजा असतात का असल्यास किती

    उत्तर द्याहटवा
  23. आम्हाला वर्षाला दहा याप्रमाणे किस दिलेले आहेत
    भविष्यात याची अडचण येऊ शकते का

    उत्तर द्याहटवा
  24. आम्हाला वर्षाला दहा याप्रमाणे तीस रजा दिलेल्या आहेत.
    भविष्यात याची अडचण येऊ शकते का

    उत्तर द्याहटवा
  25. Last working day cl li gai to kya first working day presents rahne par bich ki chotti bhi cl ya El hogi

    उत्तर द्याहटवा
  26. भविष्य निर्वाह निधी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास सेवानिवृत्त दिनांका पर्यंत व्याज देनेबाबत नियम.

    उत्तर द्याहटवा
  27. शिक्षण सेवक मध्यामिक शिक्षकेतर कर्मचारी लिपिक पद यांच्यासाठी वार्षिक किती रजा मंजूर आहे सर? माध्यमिक साठी नॉन टिचींग साठी कोणता शासन निर्णय भेटला तर बर होईल सर.

    उत्तर द्याहटवा
  28. आपण दिलेली माहिती उपयुक्त आहे.धन्यवाद

    उत्तर द्याहटवा

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.