सर्व प्रकारच्या रजा संदर्भातील सर्व GR शासन निर्णय/आदेश एकाच ठिकाणी

 सर्व प्रकारच्या रजा संदर्भातील एकूण १० GR/शासन निर्णय/आदेश एकाच ठिकाणी..

त्यात्या प्रकारच्या रजा संदर्भातील शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी त्या प्रकाराखालील Download वर क्लिक करा.


रजा संदर्भात सेवा आणि शर्ती अधिनियम १९८१👇

Download


रजे संदर्भात काही नवीन नियम..👇

Download


प्रसूती रजा कालावधी आणि अटी..👇

Download


बालसंगोपन रजा शासन निर्णय..👇

Download


विशेष बालसंगोपन रजा शासन निर्णय.. 👇

Download


पितृत्व रजा संदर्भातील शासन निर्णय..👇

Download


सेवापुस्तक, रजा, व पेन्शन संदर्भातील शासन निर्णय.. 👇

Download


असाधारण रजा वेतनवाढ संदर्भात शासन निर्णय..👇

Download


संघटना रजा संदर्भातील शासन निर्णय..👇

Download


कोरोना झाल्यामुळे मिळणाऱ्या विशेष रजा बाबत..👇

Download


कर्करोग रजा बाबत

Download


रजा नियम 

Download


विकलाांग अपत्य असलेल्या राज्य 

शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष बाल 

सांगोपन रजा मंजूर करणेबाबत GR

Download


संपूर्ण रजा मार्गदर्शिका. 

Download


प्रसुती रजा संदर्भात सेवा कालावधीची अट 

वगळण्याबाबत GR

Download


पुरुष बाल संगोपन रजा शासन आदेश

Download


रजा नियम संक्षिप्त स्वरूपात

Download


बऱ्याच वेळा आपल्याला रजा आवश्यक असतात परंतु  त्या घेण्यासाठी नेमके कोणते नियम लागू आहेत हे आपल्याला माहीत नसतात त्यामुळे रजे संदर्भातील महत्त्वाचे एकूण दहा शासन निर्णय/आदेश आपल्यासाठी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. वरील विषया खालील Download वर क्लिक करा आणि संबधीत शासन निर्णय डाऊनलोड करा.

वरीप्रमाणे अतिशय उपयोगी शासन निर्णय/आदेश मिळवण्यासाठी Google search करा pradipjadhao.com .


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

51 Comments

 1. मुलांच्या शैक्षणिक कारणासाठी कोणत्या प्रकारची रजा लागू होते?

  संगोपन राजेसाठी फक्त संगोपन (म्हणजे अधिकारी फक्त वैद्यकीय कारण बघतात) म्हणजे नेमकं काय कारण हवंय ?
  ज्यांची मुलं आजारी असतात त्यांनाच रजा मिळते का?

  ReplyDelete
  Replies
  1. मुलांच्या आजारपणात संगोपन रजा १५ दिवस मिळते..

   Delete
  2. अर्जित रजा केंव्हाही घेता येईल...

   Delete
  3. Vadil off zalyane kiti divas rja milte

   Delete
 2. छान संकलन व मार्गदर्शन

  ReplyDelete
 3. CL एकाला एक लागुण किती दिवस घेता येते.G Rअसेल तर टाका

  ReplyDelete
 4. सर प्राथमिक शिक्षकांना यातील नेमक्या कोणत्या रजा लागू आहेत.. आम्हाला फक्त 12 अर्जित व 10 किरकोळ रजा लागू आहेत असे प्रशासन सांगत राहते

  ReplyDelete
  Replies
  1. 12 किरकोळ, 10 अर्जीत, महिलां साठी प्रसुती रजा 6 महिने,

   Delete
 5. कॅन्सर रजे कशी घ्यायची या बाबत माहिती आसेल तर pl सांगा

  ReplyDelete
  Replies
  1. वैद्यकीय रजा घ्यावी

   Delete
 6. प्रसूतिरजेवर रजेवर असतांना 1 जुलैला मिळणारी वेतनवाढ लागू होईल का

  ReplyDelete
 7. Sir vadil off zalyane kiti divas rja milte pl sanga

  ReplyDelete
  Replies
  1. अर्जित रजा शिल्लक असेल तेवढ्या घेऊ शकता

   Delete
 8. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया या विषयाचा स्वतंत्र जीआर आहे का नसेल तर तशी तरतूद कुठल्या कायद्यात आहे ते सांगावे.
  धन्यवाद

  ReplyDelete
 9. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया रजा या विषयाचा स्वतंत्र जीआर आहे का नसेल तर तशी तरतूद कुठल्या कायद्यात आहे ते सांगावे.
  धन्यवाद

  ReplyDelete
 10. धन्यवाद, सर मला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया रजा जी आर
  vskumbhare@gmail.com या मेल पाठवाल का खूप खूप मदत होईल

  ReplyDelete
 11. धन्यवाद सर पण मेल मिळाला नाही
  vskumbhare@gmail.com पुन्हा पाठवु शकाल का

  ReplyDelete
 12. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया रजा not found

  ReplyDelete
 13. It relates to compensation, not to leave कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया

  ReplyDelete
 14. प्रसूती रजेच्या कालावधीत दिवाळी सुटी आली तर सदर रजेत वाढ होते का ? असेल तर मार्गदर्शन करावे . किंवा आपण घेतलेल्या रजेच्या दरम्यान शासकीय सुट्या आल्या तर आपल्या रजेत वाढ होत असते का ? त्या संदर्भातील शासन निर्णयान असेल किंवा इतर काही शासन पत्र असेल तर मार्गदर्शन करावे.

  ReplyDelete
  Replies
  1. रजेच्या मध्ये कुठली सुट्टी आल्यास रजेत वाढ होत नाही..

   दिवाळीच्या सुट्टी वाढवून घ्यायची असल्यास सुट्टी लागण्यापूर्वी रुजू व्हावे लागेल व सुट्टी संपल्यानंतर परत राहिलेली रजा घ्यावी लागेल

   Delete
 15. माझी ऑर्डर आलेली आहे..मी जॉईन पण झाले काल..माज बाळ दीड महिन्याच आहे तर मी कोणत्या सुट्ट्यांचा लाभ घेऊ शकते का किव्वा मला कोणत्या सुट्ट्या घेता येईल...म्हणजे काही झालं तरी मला ३ महिने तरी सुट्टी हवी आहे ..काय मार्गदर्शन कराल तुम्ही यावर मला? किव्वा मी असाधारण रजा घेतली तर माज भविष्यात काय नुकसान होऊ शकत..?

  ReplyDelete
  Replies
  1. आपल्याला असाधारण रजा घ्यावी लागेल सदर रजा विना पगारी असेल जेवढे दिवस रजा घेतली तेवढे दिवस परियाविक्षाधीन कालावधी वाढेल

   Delete
 16. पती-पत्नी शासकीय कर्मचारी असल्यास पतीला प्रितुत्व रजा मिळते का???? जीआर असल्यास कळवा

  ReplyDelete
 17. सर, पत्नी ची प्रसूती नंतर काळजी घेण्याकरिता किती दिवसांची रजा मिळेल.

  ReplyDelete
 18. सर पँरालिसीस साठी किती दिवस रजा कालावधी आहे??

  ReplyDelete
  Replies
  1. बाकी असलेल्या सर्व रजा

   Delete
 19. एक जुलै रोजी किरकोळ रजा घेता येते का

  ReplyDelete
 20. 1 एक जुलै रोजी किरकोळ रजा घेता येते का

  ReplyDelete
 21. एक जुलै रोजी किरकोळ रजा घेता येते का त्यामुळे वेतनवाढीवर काय परिणाम होऊ शकतो.

  ReplyDelete
 22. पत्नी ची प्रसूती काळात पुरुष कर्मचाऱ्याला तिची देखभाल साठी सुट्ट्या मिळतात का....?

  ReplyDelete
 23. सर पितृत्व रजेचा जीआर असल्यास कृपया पाठवा

  ReplyDelete
 24. सर महिला शिक्षिका गणवेश जि आर असेल तर पाठवा

  ReplyDelete
 25. शिक्षणसेवक कालावधीत अर्जित रजा असतात का असल्यास किती

  ReplyDelete
 26. आम्हाला वर्षाला दहा याप्रमाणे किस दिलेले आहेत
  भविष्यात याची अडचण येऊ शकते का

  ReplyDelete
 27. आम्हाला वर्षाला दहा याप्रमाणे तीस रजा दिलेल्या आहेत.
  भविष्यात याची अडचण येऊ शकते का

  ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.