जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन या थीमवर आधारित वेबिनार ०४.०६.२०२५ वेळ: सकाळी ११:४५ ते दुपारी १२:४५

 इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत जागतिक पर्यावरण दिन-२०२५ च्या औचित्याने जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन या थीमवर आधारित वेबिनारसाठी दिनांक: ०४.०६.२०२५ वेळ: सकाळी ११:४५ ते दुपारी १२:४५ या कालावधीत उपस्थित राहणेबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिनांक 3 जून 2025 रोजी पुढीलप्रमाणे निर्देश दिले आहेत.


शिक्षण आणि साक्षरता विभाग (DOSEL) यांचे अध्यक्षतेखाली इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत जागतिक पर्यावरण दिन-२०२५ च्या औचित्याने जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन या थीमवर आधारित वेबिनारचे दिनांक: ०४.०६.२०२५ वेळ: सकाळी ११:४५ ते दुपारी १२:४५ या कालावधीत या लिंकवरून प्रक्षेपणाचे

 https://www.youtube.com/live/mrRrG4vo-GI?si=zNfPMJsg-RMtdFs1 

आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर वेबिनारचा उद्देश हा गंभीर पर्यावरणीय आव्हानाविरुद्ध विद्यार्थी, शिक्षक आणि समाजातील घटकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करून प्रभावी कृतिदर्शक अंमलबजावणी करणे हा आहे. त्यानुषंगाने आपण आपल्या जिल्हा व महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि समाजातील सर्व घटकांना मोठ्या प्रमाणात इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत जागतिक पर्यावरण दिन-२०२५ च्या औचित्याने जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन या थीमवर आधारित वेबिनारसाठी दिनांकः ०४.०६.२०२५ वेळ: सकाळी ११:४५ ते दुपारी १२:४५ या कालावधीत सदर लिंकवर https://www.youtube.com/live/mrRrG4vo-GI?si=zNIPM.Jsg-RMtdFs1 उपस्थित राहणेबाबत आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे.


(संजय डोर्लोकर) 

उपसंचालक (प्रशासन/प्रकल्प) म.प्रा.शि.प., मुंबई.


प्रत माहितीस्तव सविनय सादर

१. मा. मंत्री शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचे खाजगी सचिव.

२. मा प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांचे स्वीय सहायक.

३. मा.आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.