MHT CET PCM PCB Result 2025 Declared - एम एच टी सी इ टी 2025 पीसीएम पीसीबी निकाल जाहीर! अधिकृत लिंक

MHT CET 2024 निकाल असा पहा – (MHT CET 2025)

आपला रिजल्ट  पाहण्यासाठी सीईटीच्या cetcell.mahacet.org या वेबसाइट ला  भेट द्या . 


https://cetcell.mahacet.org/

त्यानंतर Access Your Results वर क्लिक करा. 

रजिस्ट्रेशन नंबरवर लॉगिन करा आणि विचारलेला तपशील प्रविष्ट करा. 

स्क्रीनवर तुम्हाला निकाल पाहायला मिळेल. 

रिजल्ट चेक केल्यानंतर डाऊनलोड करा आणि निकालाची प्रिंट काढून घ्या.



महाराष्ट्र शासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

दि.१४/०६/२०२५

जाहीर सूचना

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत पदवी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता घेण्यात आलेल्या MHT-CET २०२५ पीसीएम (PCM) आणि पीसीबी (PCB) या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल खालील तक्त्यात नमूद केलेल्या तारखेला www.mahacet.org आणि www.mahacet.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या लॉगीन मध्ये प्रसिद्ध होईल.

MHT-CET - 2025

दिनांक

पीसीएम

१६-०६-२०२५

पीसीबी

१७-०६-२०२५


सही/-

आयुक्त, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई.


MHT-CET 2025


अंतिम विस्ताराची सूचना क्र.2


MHT-CET-2025 शैक्षणिक वर्ष 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई मार्फत अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, फार्मसी, बी.प्लॅनिंग, एम.प्लॅनिंग (एकात्मिक) आणि कृषी शिक्षणातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा महाराष्ट्रातील आणि बाहेरील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल.

ऑनलाइन अर्ज आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे अंतिम विस्तारित वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.


वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी आणि अर्जाची पुष्टी (सर्व श्रेणींसाठी रु. 500/- अतिरिक्त विलंब शुल्कासह)

23 फेब्रुवारी 2025 ते 27 फेब्रुवारी 2025

पेमेंट फक्त ऑनलाइन मोडद्वारे

28 फेब्रुवारी 2025 पर्यंत


या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे सर्व संबंधित विद्यार्थी/पालक/संस्था/भागधारक यांच्या माहितीसाठी आहे.


एसडी/-

आयुक्त आणि सक्षम प्राधिकारी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई






 राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई पुणे दिनांक 15 जून 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार उद्या दिनांक 16 जून 2024 रोजी जाहीर होणार एम एच टी सी इ टी 2024 पीसीबी पीसीएम रिझल्ट! 

Notice: MHT-CET 2024 Result Declaration


The result of MHT-CET 2024 will be published on 16-06-2024 at 6 pm. The result will be available in the candidate's login through the link given below:


1) cetcell.mahacet.org/


2) portal.maharashtracet.org/


रिझल्ट पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ.

https://cetcell.mahacet.org/


Click Here


https://auth.maharashtracet.org/realms/mh-cet/protocol/openid-connect/auth?client_id=central-launchpad&redirect_uri=https%3A%2F%2Fportal.maharashtracet.org%2F&state=8571757a-06bb-4335-91ff-645d03740450&response_mode=fragment&response_type=code&scope=openid&nonce=ad955fd1-a0c4-4cc7-9ed0-e624f1ed71a5



महाराष्ट्र शासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई


दिनांक - १५/०६/२०२४.


जाहिर सूचना MHT-CET-2024


शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत पदवी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता घेण्यात आलेली MHT-CET 2024 (पीसीएम आणि पीसीबी ग्रुप) या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल दिनांक १६ जून, २०२४ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता घोषित करण्यात येणार आहे, याची सर्व संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी.


सही/- आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई




महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.