YCMOU Examination May/June 2024 Update - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मे/जून 2024 परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड साठी उपलब्ध

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मी व जून 2024 महिन्यातील होणाऱ्या परीक्षांचे प्रवेश पत्र म्हणजेच हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध झाले आहे अधिकृत संकेतस्थळ पुढीलप्रमाणे.

पुढील लिंक वर क्लिक करा

https://ycmou.digitaluniversity.ac/PreExamV2_DownloadHallTicket_New.aspx?ID=28070

लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमचा परमनंट रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच PRN  टाका किंवा तुम्ही जर तुमचा युजर नेम जनरेट केले असेल तर ते टाका दोन्ही पैकी फक्त एक नोंदवणे गरजेचे आहे त्यानंतर त्याखाली दिसणारे अल्फाबेट Enter the above code  खालील बॉक्समध्ये अचूक कॅपिटल किंवा स्मॉल क्रमाने नोंदवा शेवटी दिलेल्या Search बटन वर क्लिक करा तुम्हाला तुमचे नाव व त्यापुढे View वर क्लिक करा तुमच्या परीक्षेची प्रवेश पत्र तुम्हाला डाऊनलोड किंवा प्रिंट करण्यासाठी उपलब्ध होईल.

अर्थात सर्व परीक्षांचे प्रवेश पत्र उपलब्ध झालेले नसून ज्या परीक्षा जवळ आल्या आहेत त्या परीक्षांचे सध्या उपलब्ध आहे जसजशा परीक्षा जवळ येतील सर्व परीक्षांचे प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील.पुढील लिंक वर क्लिक करा

https://ycmou.digitaluniversity.ac/PreExamV2_DownloadHallTicket_New.aspx?ID=28070


 वेगवेगळ्या परीक्षानबाबत व वेळा पत्रकांबाबत माहिती पाहण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.

https://ycmou.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=846


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.