यावर्षी इयत्ता पाचवी व आठवीची वार्षिक परीक्षा घ्यायची आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने परिष परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर इयत्ता पाचवीसाठी प्रश्नपेढी व इयत्ता आठवीसाठी प्रश्नपेढी उपलब्ध करून दिली आहे.
वरील संकेतस्थळ हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ आहे सदर संकेतस्थळावर इयत्ता पाचवी इयत्ता आठवीच्या प्रश्नपेढी संविधान तक्ते व उत्तरे देखील उपलब्ध आहेत.
पाचवीच्या प्रश्नपेढी डाउनलोड करण्यासाठी व त्यासोबत असलेले संविधान तक्ते तसेच सूचना व उत्तर सूची डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi2024_std5
वर्ग आठवी ची प्रश्नपेढी संविधान तक्ते सूचना व उत्तर सूची डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi2024_std8
त्या त्या विषयासमोरल डाउनलोड वर क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रश्नपत्रिका संविधान तक्ता किंवा सूचना उत्तर सूची डाऊनलोड करता येईल.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments