महत्वाचे अपडेट शिक्षक भरती TAIT 2022, पात्रता विषयी, Age Bar Problem, Medium माध्यम विषयी, TET बाबतीत, इतर महत्वाचे.

 महत्वाचे अपडेट शिक्षक भरती


⭕Age Bar Problem

📌1. Open Catagory: 16 ऑक्टोबर 1983 नंतरची जन्म दिनांक असेल तेच साठी पात्र असतील. त्याची आधीची जन्म दिनांक असेल तर फक्त ९-१२ चे preference येतील.


📌 2. Other Catagory: 16 ऑक्टोबर 1978 नंतरची जन्म दिनांक असेल तेच पात्र असतील. त्याची आधीची जन्म दिनांक असेल तर फक्त ९-१२ चे preference येतील.


➖➖➖


⭕पात्रता विषयी

📌 BCA/MCA पात्रता असेल तर Preference येणार नाहीत.

📌 B.C.S./M.C.Sc पात्रता असेल तर Preference येणार . (ONLY MATHS)

📌 फक्त B. Com. B.Ed. पात्रात असेल तर Preference येणार नाहीत. ( ज्यांना preference आले असतील त्यांनी preference assign करू नये. Document verification वेळी बाद होणार.)


📌 M.Com पात्रता असलेल्या उमेदवारांना काही preference generate झाले नव्हते. M. Com पात्रता असलेल्या उमेदवारांनी आज preference delete करून पुन्हा generate करावे. सर्व preference उपलब्ध होतील. 

📌M.Com. B.Ed पात्रतेवर फक्त ११-१२ वी  चे preference येतील.


📌 M.Sc. Chemistry पात्रता असलेल्या उमेदवारांना preference generate झाले नव्हते. अशा उमेदवारांनी आज preference delete करून पुन्हा generate करावे. 


📌 Politics/Political Science पात्रता असलेल्या उमेदवारांना नवीन preference येणार. अशा उमेदवारांनी आज preference delete करून पुन्हा generate करावे. 


➖➖➖


⭕Medium माध्यम विषयी

📌English Medium D.Ed./B.Ed. Other Medium School वर आलेले preference देऊ शकता.  Langauge and Maths/Science (सेमी शाळा)


📌 १-१० इंग्रजी माध्यम असेल आणि D.Ed. माध्यम असेल सेमीचे प्राधान्य क्रम येणार नाहीत.

➖➖➖

⭕TET बाबतीत

📌 EWS च्या TET/CTET पात्र असलेल्या उमेदवारांना शासनाचे पत्र आलेल्या दिनांकापासून ५% सूट आहे. 

📌 TET/CTET Cross Subjects मध्ये पात्र असल्यास संबंधित विषयाचे preference येणार नाहीत.


⭕इतर महत्वाचे

📌 Without Interview मध्ये select झाल्यास with interview मध्ये वरच्या स्तरासाठी interview call letter येतील.

📌 Self Certify केलेल्या फॉर्म मध्ये कोणताही बदल करता येणार नाही.

📌 जाहिराती प्रत्येक ३/४ महिन्याला येत राहतील.

➖➖➖


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.