जिल्हा परिषद शाळांना देखील नाताळच्या सुट्ट्या?

 ख्रिसमस नाताळ हा सण दिनांक 25 डिसेंबर सोमवार रोजी आल्यामुळे लागून शनिवार रविवार सोमवार सुट्ट्या मिळाल्या आहेत तसेच काही जिल्हा परिषदांनी दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी ची दत्त जयंतीची सुट्टी देखील जाहीर केली आहे. 

जिल्हा परिषद बीडच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार सन 2023 24 या वर्षातील नाताळ सुट्यांबाबत निर्देश दिले आहेत. बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दिनांक 25 डिसेंबर 2023 ते 28 डिसेंबर 2023 या कालावधीत मराठी व उर्दू माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळांना नाताळची सुट्टी देखील जाहीर केली आहे. 

माध्यमिक शाळा संहिता ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकुण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्याबाबत नमुद केले आहे. संदर्भ क्र.२ अन्वये उन्हाळी सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. वरील परिपत्रकानुसार बीड जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व शाळांना दिवाळी सुट्ट्या कमी दिल्या असल्यामुळे नाताळ सुट्या खालीलप्रमाणे जाहिर करण्यात येत आहेत.

नाताळ सुट्टी (मराठी / उर्दू माध्यम): दि. २५/१२/२०२३ ते २८/१२/२०२३


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.