जिल्हा परिषद पद भरती अपडेट - विविध संवर्गातील पदासाठी ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेश पत्र डाउनलोड..

खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार जिल्हा परिषद पद भरती चे प्रवेश पत्र हॉल तिकीट कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर टच करा.. 

https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
जिल्हा परिषद भरती चे वेळापत्रक जाहीर.

पुढील प्रमाणे 
जिल्हा परिषद भरती परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची दाट शक्यता होती, त्यात वरील प्रमाणे बद्ल झाला आहे.
 याविषयी IBPS या नामांकित कंपनीने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळ यावर असे प्रसिद्ध केल्याचे दिसून येते. जिल्हा परिषद भरती मधील गट क संवर्गाची परीक्षा 3 ऑक्टोबर पासून सुरू होईल असे त्यात नमूद केल्याचे दिसून येते. या गट क संवर्ग मधे मोडणारी पदे म्हणजे Junior Account Officer, Junior Mechanical and Electrical engineer ही आहेत. तर आरोग्य विभाग मधे मोडणाऱ्या पदाची परीक्षा ही 4 ऑक्टोबर पासून घेण्यात येईल असे सांगितले आहे. Mechanics शी संबंधित परीक्षा या 5 ऑक्टोबर पासून सुरू होतील असे सुद्धा त्यात नमूद केले होते.


Zilha Parishad Admit Card Download/ जिल्हा परिषद भरती प्रवेश पत्र Download/ ZP Bharati 2023 Hall ticket Download: 

Zilla Parishad Admit Card Download: काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषद भरती ची जाहिरात येऊन गेली आणि त्यासाठी ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट होती. सर्व उमेदवारांनी योग्य पद्धतीने नोंदणी केली असेलच, आता सर्वांना आतुरता आहे तो परीक्षेचे वेळापत्रक आणि admit card ची. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर मधे जिल्हा परिषद भरती परीक्षा सुरुवात होतील आणि परीक्षेचा 7 दिवस अगोदर आपणास प्रवेश पत्र आम्ही दिलेल्या लिंक वर उपलब्ध करून दिल्या जातील. अधिकृत माहितीसाठी वेळोवेळी आमच्या mahasarkar या telegram channel ल visit करा. ZP admit card ची प्रत download करण्यासाठी तुम्हाला तुमचे लॉगीन details माहिती असणे आवश्यक आहे. त्यावरुन तुम्ही तुमचे प्रवेश पत्र download करू शकता. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा यांच्या अधिकृत माहिती साठी अधिकृत संकेतस्थळ वर भेट द्यायला विसरू नका. जिल्हा परिषद भरती चे प्रवेश पत्र काही काळातच जिल्हा परिषद यांच्या अधिकृत संकेतस्थळ यावर उपलब्ध करून दिले जातील. ऑगस्ट मधे फॉर्म भरण्याची प्रक्रिया पार पडली असून सप्टेंबर मधे फॉर्म एडिट करण्याची संधी दिली होती. आता वेळ आहे ती म्हणजे प्रवेश पत्र download करण्याची.

The ZP Bharati exam online form was started in August and till 25th August the process of online registration was done. After that in the month of September the option for editing the application form was given to the students till 9th September. On the official website of ZP recruitment it is given that the exam exam will be held in the month of October and the admit card will be available before 7 days of the exam. On our official link l for downloading the admit cards will be available soon.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी.. 

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.