यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बीएड अभ्यासक्रमासाठी भरलेल्या अर्जातील माहितीनुसार गुणवत्ता यादी 2023 25 या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी साठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाल्या आहेत.
Link👇
https://ycmoubed.digitaluniversity.ac/StaticPages/frmDistrictWiseMeritList.aspx?did=389
Link Open करून पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल आपल्या जिल्हा समोरील डाउनलोड वर क्लिक करून आपल्या जिल्ह्याची गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट आपण डाउनलोड करू शकता.
Link👇
https://ycmoubed.digitaluniversity.ac/StaticPages/frmDistrictWiseMeritList.aspx?did=389
वरील लिंक चा वापर करून आपण आपल्या जिल्ह्याची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ बीएड अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची शिक्षकांनी ऑनलाइन भरलेल्या माहितीनुसार तयार केलेली गुणवत्ता यादी डाऊनलोड करू शकता.
त्यासाठी लिंक वर टच करा ओपन झालेल्या यादीमधून आपला जिल्हा शोधा व त्या जिल्ह्याच्या समोरील Download वर क्लिक करून आपल्या जिल्ह्याची गुणवत्ता यादी पहा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments