महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर केलेल्या प्रकटनानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत सन 2023 24 साठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना म्हणजेच एन एम एम एस स्कॉलरशिप परीक्षा आठवी साठी दिनांक दहा डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार होती.
काही प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा दिनांक 10 डिसेंबर 2023 ऐवजी 17 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार आहे.
असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी जाहीर प्रकटनाद्वारे दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर केले आहे.
म्हणजेच यावर्षी वर्ग आठवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी होणारी एन एम एम एस परीक्षा ही 10 डिसेंबर 2023 रोजी होणार नसून ती आता 17 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिकचे सात दिवस यामुळे मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे जाहीर प्रकटन पुढील प्रमाणे.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments