यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत मे जून 2023 मध्ये झालेल्या परीक्षांचा निकाल विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेला आहे.
आपल्या शिक्षक बांधवांनी एम ए एज्युकेशन किंवा बीएससी साठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला असेल आणि May जून 2023 मध्ये परीक्षा दिलेली असेल. अशा बांधवांचा निकाल विद्यापीठा ने जाहीर केलेला आहे आपल्या सोयीसाठी अधिकृत लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे.
काही सेमिस्टर व विषयांचा निकाल लागलेला आहे तर काही सेमिस्टर व विषयांचा निकाल टप्प्याटप्प्याने लागेल.
https://ycmou.digitaluniversity.ac/SearchDuplicateResult.aspx?ID=861
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मे जून 2023 मध्ये झालेल्या परीक्षांचा निकाल जाहीर निकाल पाहण्यासाठी लिंक.
https://ycmou.digitaluniversity.ac/SearchDuplicateResult.aspx?ID=861
आम्ही पाहिलेला निकाल👇
शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
4 Comments
ba cha lagla ka second year
ReplyDeleteKahi semester Kahi Vishay.
DeletelG01019146
ReplyDelete👍
Delete