YCMOU B ed Admission Update - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ बीएड प्रवेश प्रक्रिया 2023-25 अपडेट

 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया 2023 25 संदर्भात व्हाट्सअप वर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या संकेतस्थळाची लिंक व्हायरल होऊन बीएड प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असे वाटत होते.

परंतु सदर लिंक चा वापर करून संकेतस्थळावर गेले असता प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन नाव नोंदणी करण्यामध्ये अडचणी येत होत्या त्यामुळे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ त्यांच्या ईमेलवर संपर्क केला असता.

महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ च्या अधिकृत ईमेल आयडी वरून प्रतिसाद मिळाला आहे सदर प्रतिसादानुसार.. 

अद्याप b.ed प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नसल्याचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने कळविले आहे.


प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर यथावकाश आपल्या संकेतस्थळावर आपणास अधिकृत अपडेट दिले जाईल यात शंका नसावी! 

धन्यवाद! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रवेशासाठी असलेले अधिकृत संकेतस्थळ.👇

https://ycmou.ac.in/admissions
शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏Post a Comment

1 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.